Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य निवडा.
Anonymous Quiz
16%
मी सहजपणे लंगडी खेळत असेल
24%
मी सहजपणे लंगडी खेळत असते
54%
मी सहजपणे लंगडी खेळत आहे
5%
मी सहजपणे लंगडी खेळते
Forwarded from basic2building_मराठी
वाक्यातील कर्म ओळखा.
सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
Anonymous Quiz
16%
मी
21%
सोहळा
54%
टाळ्या
9%
सत्कार
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'आरोग्य हीच खरी संपत्ती' या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे?
Anonymous Quiz
19%
प्रयोजक क्रियापद
22%
शक्य क्रियापद
24%
संयुक्त क्रियापद
35%
अध्याहृत क्रियापद
Forwarded from basic2building
भारतातील सर्वाधिक पाऊस पडलेले ठिकाण पाथरपुंज महाराष्ट्रातील........ या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
9%
कोल्हापूर
23%
सातारा
20%
रायगड
48%
सिंधुदुर्ग
Forwarded from basic2building
99 व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी तयार केले?
Anonymous Quiz
30%
शि.द.फडणीस
21%
राज ठाकरे
39%
महेश ढाकणे
11%
शि. द. वारे
❤3
Forwarded from basic2building
नवीन GST दर अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली?
Anonymous Quiz
13%
1 मार्च 2025
47%
1 एप्रिल 2025
32%
22 सप्टेंबर 2025
8%
24 सप्टेंबर 2025
❤3
Forwarded from basic2building
आशिया पुरुष हॉकी कप स्पर्धा भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकली?
Anonymous Quiz
10%
दोन वेळा
49%
तीन वेळा
33%
चार वेळा
8%
पाच वेळा
Forwarded from basic2building
दुसऱ्या क्रमांकाची जलमंत्री परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली ?
Anonymous Quiz
11%
मध्यप्रदेश
45%
महाराष्ट्र
38%
राजस्थान
6%
त्रिपुरा
❤4
Forwarded from basic2building
BCCI चे नवनियुक्त अध्यक्ष मिथुन मन्हास कितवे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
14%
34 वे
37%
35 वे
36%
36 वे
13%
37 वे
Forwarded from basic2building
सप्टेंबर 2025 मध्ये पार पडलेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा २०२५ चा अंतिम सामना खालीलपैकी कोणत्या मैदानावर पार पडला?
Anonymous Quiz
28%
दुबई इंटरनॅशनल स्टेडियम,दुबई
15%
द सेव्हन्स स्टेडियम,दुबई
50%
आयसीसी अकादमी स्टेडियम,अबुधाबी
7%
मलिक क्रिकेट ग्राउंड,शारजाह
❤3
Forwarded from basic2building
....... हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
Anonymous Quiz
16%
6 एप्रिल
57%
29 ऑगस्ट
21%
15 जानेवारी
6%
14 जानेवारी
Forwarded from basic2building
TIME चा वूमन ऑफ द इयर पुरस्कार पूर्णिमा देवी यांना प्राप्त झाला त्या कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous Quiz
15%
मिझोराम
53%
मणिपुर
29%
आसाम
3%
पंजाब
Forwarded from basic2building
भारतातील पहिला e–FIR कोठे नोंदविण्यात आला?
Anonymous Quiz
36%
तिरुअनंतपुरम
36%
अहमदाबाद
15%
दिसपूर
12%
जम्मू कश्मीर
😁1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'लाखो श्री आणि भिकेश्री एकच' या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
Anonymous Quiz
9%
माणसाची पारख हे त्याच्या पैशावरून होते
13%
सर्व माणसे पोटासाठी जगतात
56%
लखपती किंवा भिकारी दोघेही स्वार्थी असतात
21%
मृत्यू सर्वांना समान न्याय देतो.
Forwarded from basic2building_मराठी
'उंटाचे पिल्लू' या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ सांगा.
Anonymous Quiz
18%
कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा
48%
क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट
23%
आडदंड मात्र निर्गुणी व्यक्ती
10%
क्षणभंगुर गोष्ट
Forwarded from basic2building_मराठी
'आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली' या वाक्यातील क्रियापदाचा अचूक प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
26%
सकर्मक क्रियापद
27%
अकर्मक क्रियापद
44%
द्विकर्म क्रियापद
2%
यापैकी नाही
👍1
Forwarded from basic2building_मराठी
'तो बिलकुल ऐकत नाही' या वाक्यातील 'बिलकुल'याचा क्रियाविशेषण असा प्रकार सांगा
Anonymous Quiz
40%
परिणाम वाचक क्रियाविशेषण
15%
स्थलवाचक क्रियाविशेषण
40%
रिती वाचक क्रियाविशेषण
5%
कालवाचक क्रियाविशेषण
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'मी पोलीस व्हावे, म्हणून मी मेहनत घेतो' या वाक्याचा प्रकार कोणता?
Anonymous Quiz
30%
परिणाम बोधक संयुक्त वाक्य
24%
संकेत बोधक मिश्र वाक्य
11%
स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य
35%
उद्देश बोधक मिश्र वाक्य
🔥1
Forwarded from basic2building_मराठी