Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे काय?
Anonymous Quiz
5%
पराभूत होणे
10%
जखमी होणे
84%
राग येणे
2%
जिंकणे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'हा आंबा साखरेपेक्षा मधुर आहे.' -अलंकार ओळखा.
Anonymous Quiz
42%
व्यतिरेक
29%
दृष्टांत
22%
अनन्वय
7%
श्लेष
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी अलंकारिक शब्द व त्याच्या अर्थाची योग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
29%
मधाचे बोट-खोटी आशा
33%
भेंडीची भाजी-अतिशय चंचल व्यक्ती
24%
भिजत घोंगडे-पटकन होणारे काम
14%
मुक्ताफळे-मानसन्मान
Forwarded from basic2building_मराठी
'मला आता चालवते.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
60%
शक्य
27%
प्रयोजक
10%
अध्याहृत
4%
संयुक्त
Forwarded from basic2building_मराठी
चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Quiz
7%
हलाखी × समृद्धी
13%
हाव × निर्लोभ
31%
स्वागत × बोळवणं
49%
कुरूप × मठ्ठ
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'उपरती होणे' या वाक्प्रचाराचा योग्य समानार्थी वाक्प्रचार कोणता?
Anonymous Quiz
19%
उपकार स्मरणे
41%
भ्रमनिराश होणे
26%
परावृत्त होणे
14%
स्मरण करणे
😁3
Forwarded from basic2building_मराठी
'ओठात एक आणि पोटात एक' या म्हणीचा खालीलपैकी अर्थ कोणता?
Anonymous Quiz
6%
ओठात आणि पोटात एकच असणे
4%
वाईट गोष्ट
4%
चुकीचे काम
86%
मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे
❤2
✍
👉तोंडावाटे घेतलं जाणाऱ्या कोणत्या वेदनाशक औषधावर भारत सरकारने उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे..
उत्तर - निमेसुलाइड
लिहून ठेवा उपयोगी पडेल.. 👍
👉तोंडावाटे घेतलं जाणाऱ्या कोणत्या वेदनाशक औषधावर भारत सरकारने उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे..
उत्तर - निमेसुलाइड
लिहून ठेवा उपयोगी पडेल.. 👍
👍5
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
बंगाल ची फाळणी कोणी रद्द केली?
Anonymous Quiz
41%
लॉर्ड कर्झन
16%
लॉर्ड मिंटो
37%
लॉर्ड हार्डिंग्ज
7%
लॉर्ड चेम्सफोर्ड
❤1
Forwarded from basic2building
भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे?
Anonymous Quiz
34%
लॉर्ड मेकॉले
28%
लॉर्ड कर्झन
30%
लॉर्ड आयर्विन
8%
माऊंटबॅटन
Forwarded from basic2building
1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता?
Anonymous Quiz
17%
कोल्हापूर
36%
नाशिक
33%
अहिल्यानगर
14%
पुणे
Forwarded from basic2building
खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटाचा असतो?
Anonymous Quiz
17%
105
35%
106
39%
107
9%
108
❤1
Forwarded from basic2building
🔥1
Forwarded from basic2building
क्यूसेक हे..... मापणाचे साधन आहे.
Anonymous Quiz
58%
पाण्याचा प्रवाह
17%
उष्णता
21%
हवेचा दाब
4%
विजेचा दाब
Forwarded from basic2building
पाचगणी हे शहर बसविण्यात कोणाचे योगदान आहे?
Anonymous Quiz
20%
जॉन चेसन
48%
लॉर्ड लॉडविक
28%
सर फर्ग्युसन
4%
सर सीडणे
❤1
Forwarded from basic2building
माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे?
Anonymous Quiz
26%
जुन्नर
37%
संगमनेर
27%
शहापूर
9%
सिन्नर
Forwarded from basic2building
👌1
Forwarded from basic2building_मराठी
'काखेत कळसा, गावाला वळसा' या म्हणीचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
2%
कळशी कमरेवर घेऊन गावावर फिरणे
67%
वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे
9%
गावाला प्रदक्षिणा घालताना हातात कलश घेणे
21%
गरज एक ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे