basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण किती जागा होत्या?
Anonymous Quiz
26%
243
44%
242
24%
252
7%
261
Forwarded from basic2building
महाराष्ट्रातील एकूण किती ठिकाणांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे?
Anonymous Quiz
17%
चार
49%
पाच
33%
सहा
2%
आठ
1
Forwarded from basic2building
फिल्म फेअर पुरस्कार 2025 मधील सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता?
Anonymous Quiz
42%
लापता लेडीज
16%
जिंगरा
22%
चंदू चॅम्पियन
19%
आय वॉक टू टॉक
Forwarded from basic2building
नुकतेच चर्चेत असलेले कोल्ड्रिफ सिरप हे औषध कशावरील आहे?
Anonymous Quiz
4%
ताप
59%
खोकला
11%
सर्दी
26%
यापैकी सर्व
Forwarded from basic2building
कोकण संयुक्त सागरी सराव..... या देशात दरम्यान पार पडला.
Anonymous Quiz
15%
भारत –जपान
23%
भारत– चीन
57%
भारत –युनायटेड किंगडम
6%
भारत– इराक
1
Forwarded from basic2building
भारतातील पहिला सीएनजी बायोगॅस प्रकल्प ......या राज्यात सुरू केला आहे?
Anonymous Quiz
13%
कर्नाटक
45%
आंध्र प्रदेश
15%
पंजाब
27%
महाराष्ट्र
Forwarded from basic2building
2025 चा इराणी चषक खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला?
Anonymous Quiz
20%
शेष भारत
46%
विदर्भ
26%
मुंबई
9%
कर्नाटक
Forwarded from basic2building_मराठी
'आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही' या वाक्यातील उपमान कोणते?
Anonymous Quiz
49%
दैवत
37%
आई
8%
जगत
6%
सारखे
2
Forwarded from basic2building_मराठी
चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्यास------म्हणतात.
Anonymous Quiz
25%
गण
30%
मात्रा
38%
यती
7%
वृत्त
2
Forwarded from basic2building_मराठी
'मोनू आजारी पडला, म्हणून तो शाळेत गेला नाही.' वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
34%
मिश्र
16%
केवल
47%
संयुक्त
3%
आज्ञार्थी
3
Forwarded from basic2building_मराठी
1👍1
Forwarded from basic2building_मराठी
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Anonymous Quiz
11%
भानू
13%
दिवाकर
13%
आदित्य
63%
निशानाथ
1
Forwarded from basic2building_मराठी
3
Forwarded from basic2building_मराठी
'स्थिर पल जल पल सलील' या ओळीतील अलंकार ओळखा.
Anonymous Quiz
19%
यमक
62%
अनुप्रास
16%
श्लेष
3%
उत्प्रेक्षा
1
Forwarded from basic2building_मराठी
शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा
Anonymous Quiz
34%
पूरस्थिती
51%
पुरस्थिती
12%
पूरस्थीती
4%
पुरस्थीती
2
Forwarded from basic2building_मराठी
गृह, शीर्ष, हस्त हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत?
Anonymous Quiz
54%
तत्सम
30%
तद्भव
13%
फारसी
4%
अरबी
1
Forwarded from basic2building_मराठी
'मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात.' या अर्थाची म्हण ओळखा?
Anonymous Quiz
27%
बडा घर पोकळ वासा
60%
दिव्याखाली अंधार
12%
नावडतीचे मीठ अळणी
2%
बळी तो कानपिळी
Forwarded from basic2building
मानवाच्या शरीरावरील केस व नखे कशाने बनलेली असतात?
Anonymous Quiz
25%
प्रथिने
24%
कर्बोदके
14%
स्निग्ध
37%
यापैकी सर्व
1
Forwarded from basic2building
तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला?
Anonymous Quiz
26%
निफाड
25%
सिन्नर
29%
चांदवड
20%
येवला
Forwarded from basic2building
1857 च्या उठावाच्या वेळी कानपूर चे नेतृत्व कोणी केले?
Anonymous Quiz
29%
तात्या टोपे
16%
राणी लक्ष्मीबाई
46%
नानासाहेब पेशवे
8%
कुवरसिंह
1
Forwarded from basic2building
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे?
Anonymous Quiz
18%
पालघर
43%
वसई
18%
वाडा
21%
जव्हार
👍1