Forwarded from basic2building_मराठी
माझा म मराठीचे बोलू कवतिके, परी अमृता तेही पैजेसी जिंके | ऐसी अक्षरे ची रसिके मेळविण||. या शब्दांमध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला?
Anonymous Quiz
32%
संत ज्ञानेश्वर
27%
संत नामदेव
35%
संत तुकाराम
6%
संत रामदास
Forwarded from basic2building_मराठी
'जगात सर्वात सुखी असा कोण आहे?' या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते?
Anonymous Quiz
8%
जगात सर्व सुखी आहेत
10%
जगात सर्व दुःखी आहेत
18%
जगात कोणीच दुःखी नाही
65%
जगात सर्व सुखी असा कोणीच नाही.
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'सर्वच कसे आकाशात उडतील?' या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
22%
अपूर्ण वर्तमानकाळ
22%
पूर्ण भविष्यकाळ
40%
साधा भविष्यकाळ
15%
रिती वर्तमानकाळ
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'पर्यावरण' या शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
4%
स्त्रीलिंग
17%
पुल्लिंग
76%
नपुंसकलिंग
3%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
'मी गावाला जात आहे.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
Anonymous Quiz
17%
प्रयोजक क्रियापद
28%
अकर्मक क्रियापद
23%
शक्य क्रियापद
32%
संयुक्त क्रियापद
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'देवापुढे सतत जळणारा दिवा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा.
Anonymous Quiz
3%
लामन दिवा
23%
निरंजन
10%
समई
64%
नंदादीप
Forwarded from basic2building_मराठी
'वादातीत' या शब्दाचा अर्थ=
Anonymous Quiz
26%
वादग्रस्त
22%
वाद घालणारा
25%
न्यायालयात वाद असलेला
26%
कोणताही वाद नसलेला
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की--------
Anonymous Quiz
5%
नाक दाबले की तोंड उघडते
9%
पालथ्या घड्यावर पाणी
84%
निंदकाचे घर असावे शेजारी
2%
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
👍3❤1
Forwarded from basic2building_मराठी
'गळा मोकळा करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Anonymous Quiz
12%
गाणे गायने
14%
मुखशुद्धी करणे
9%
पेचात अडकवणे
65%
संकटातून सुटका करणे
Forwarded from basic2building_मराठी
अलंकार ओळखा.
'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.'
'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.'
Anonymous Quiz
10%
अनन्वय
47%
रूपक
21%
अपन्हुती
22%
व्यतिरेक
❤2
Forwarded from basic2building_मराठी
१) 'नदीतून' हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे.
२) 'खिडकीत' हे पररूप संधीचे उदाहरण आहे.
२) 'खिडकीत' हे पररूप संधीचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
12%
फक्त एक बरोबर
39%
फक्त दोन बरोबर
38%
दोन्ही बरोबर
10%
दोन्ही चूक
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला.' या वाक्याचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
6%
संकेत बोधक मिश्र वाक्य
56%
परिणाम बोधक संयुक्त वाक्य
36%
कारण बोधक मिश्र वाक्य
2%
न्यू महत्व संयुक्त वाक्य
❤1
Forwarded from basic2building_मराठी
पुढील वाक्यातील विधेय पूरक कोणते?
'पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होतात.'
'पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होतात.'
Anonymous Quiz
21%
पावसाळ्यात
14%
झाडे
45%
हिरवी
20%
सगळीच
Forwarded from basic2building_मराठी
'भंडारा घालणे' या म्हणीचा अर्थ काय?
Anonymous Quiz
18%
सर्व नाश करणे
61%
जेवणावळ देणे
17%
पिवळी हळद उडवणे
3%
यापैकी नाही
👍1
Forwarded from basic2building_मराठी
पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
'कर्मवीरांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव!'
'कर्मवीरांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव!'
Anonymous Quiz
10%
अपसरण चिन्ह
21%
संक्षेप चिन्ह
14%
लोपचिन्ह
54%
उद्गारचिन्ह
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'हट्टी' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा.
Anonymous Quiz
20%
आग्रही
22%
हेकेखोर
13%
आततायी
45%
गज
❤2
Forwarded from basic2building_मराठी
एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न=
Anonymous Quiz
3%
संस्कार
59%
साधना
10%
स्वगत
28%
साहस्य
❤4
Forwarded from basic2building_मराठी
मराठी नवकाव्याचे प्रणेते=
Anonymous Quiz
5%
आ. रा. देशपांडे
44%
वि. वा. शिरवाडकर
46%
बा. सी. मर्ढेकर
5%
बालकवी
Forwarded from basic2building
जगातील सर्वोत्तम शाळा जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा ठरली ती कोणत्या जिल्ह्यात येते?
Anonymous Quiz
46%
अहिल्यानगर
32%
पुणे
17%
नाशिक
6%
धुळे