Forwarded from basic2building
2029 च्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स....... देशात होणार आहे?
Anonymous Quiz
5%
चीन
37%
जपान
29%
जर्मनी
28%
भारत
❤2
Forwarded from basic2building
2025 चा भारतरत्न पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आले?
Anonymous Quiz
21%
दोन व्यक्तींना
37%
तीन व्यक्तींना
33%
पाच व्यक्तींना
9%
यापैकी नाही
❤3
Forwarded from basic2building
जानेवारी 2025 मध्ये WHO ने......... या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे?
Anonymous Quiz
40%
जार्जिया
43%
भारत
11%
चीन
6%
अमेरिका
Forwarded from basic2building
संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालणारा ट्रक या कंपनीने सुरू केला आहे?
Anonymous Quiz
10%
बजाज
47%
अशोक लीलँड
40%
टाटा मोटर्स
3%
होंडा
❤1
Forwarded from basic2building
....... या दिवसापासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला .
Anonymous Quiz
31%
26 जानेवारी 2025
39%
25 जानेवारी 2025
25%
27 जानेवारी 2025
5%
28 जानेवारी 2025
Forwarded from basic2building
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार 2025...... यांना प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
27%
सतीश आळेकर
32%
अशोक जाधव
35%
अरुण टिकेकर
6%
भावना शिंदे
Forwarded from basic2building_मराठी
माझा म मराठीचे बोलू कवतिके, परी अमृता तेही पैजेसी जिंके | ऐसी अक्षरे ची रसिके मेळविण||. या शब्दांमध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला?
Anonymous Quiz
32%
संत ज्ञानेश्वर
27%
संत नामदेव
35%
संत तुकाराम
6%
संत रामदास
Forwarded from basic2building_मराठी
'जगात सर्वात सुखी असा कोण आहे?' या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते?
Anonymous Quiz
8%
जगात सर्व सुखी आहेत
10%
जगात सर्व दुःखी आहेत
18%
जगात कोणीच दुःखी नाही
65%
जगात सर्व सुखी असा कोणीच नाही.
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'सर्वच कसे आकाशात उडतील?' या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
22%
अपूर्ण वर्तमानकाळ
22%
पूर्ण भविष्यकाळ
40%
साधा भविष्यकाळ
15%
रिती वर्तमानकाळ
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'पर्यावरण' या शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
4%
स्त्रीलिंग
17%
पुल्लिंग
76%
नपुंसकलिंग
3%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
'मी गावाला जात आहे.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
Anonymous Quiz
17%
प्रयोजक क्रियापद
28%
अकर्मक क्रियापद
23%
शक्य क्रियापद
32%
संयुक्त क्रियापद
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'देवापुढे सतत जळणारा दिवा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा.
Anonymous Quiz
3%
लामन दिवा
23%
निरंजन
10%
समई
64%
नंदादीप
Forwarded from basic2building_मराठी
'वादातीत' या शब्दाचा अर्थ=
Anonymous Quiz
26%
वादग्रस्त
22%
वाद घालणारा
25%
न्यायालयात वाद असलेला
26%
कोणताही वाद नसलेला
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की--------
Anonymous Quiz
5%
नाक दाबले की तोंड उघडते
9%
पालथ्या घड्यावर पाणी
84%
निंदकाचे घर असावे शेजारी
2%
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
👍3❤1
Forwarded from basic2building_मराठी
'गळा मोकळा करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Anonymous Quiz
12%
गाणे गायने
14%
मुखशुद्धी करणे
9%
पेचात अडकवणे
65%
संकटातून सुटका करणे
Forwarded from basic2building_मराठी
अलंकार ओळखा.
'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.'
'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.'
Anonymous Quiz
10%
अनन्वय
47%
रूपक
21%
अपन्हुती
22%
व्यतिरेक
❤2
Forwarded from basic2building_मराठी
१) 'नदीतून' हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे.
२) 'खिडकीत' हे पररूप संधीचे उदाहरण आहे.
२) 'खिडकीत' हे पररूप संधीचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
12%
फक्त एक बरोबर
39%
फक्त दोन बरोबर
38%
दोन्ही बरोबर
10%
दोन्ही चूक
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला.' या वाक्याचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
6%
संकेत बोधक मिश्र वाक्य
56%
परिणाम बोधक संयुक्त वाक्य
36%
कारण बोधक मिश्र वाक्य
2%
न्यू महत्व संयुक्त वाक्य
❤1
Forwarded from basic2building_मराठी
पुढील वाक्यातील विधेय पूरक कोणते?
'पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होतात.'
'पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होतात.'
Anonymous Quiz
21%
पावसाळ्यात
14%
झाडे
45%
हिरवी
20%
सगळीच