Forwarded from basic2building_मराठी
'सद्गुनी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती' या अर्थाची म्हण.
Anonymous Quiz
13%
तेलाचे पोटी कोळी
9%
उपट सूळ घे खांद्यावर
31%
उठाचे खुराडे व चुलीचे तुंणतुणे
47%
उसाच्या पोटी कापूस
Forwarded from basic2building_मराठी
समानार्थी शब्द ओळखा.
अवबोध =
अवबोध =
Anonymous Quiz
47%
ज्ञान, जागृती, जाणीव
32%
अडाणी, मूर्ख
18%
क्षणभंगुर, क्षणिक
3%
यापैकी नाही.
Forwarded from basic2building_मराठी
'तानाजी लढता लढता मेला.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
63%
केवल वाक्य
12%
मिश्र वाक्य
16%
संयुक्त वाक्य
9%
अवलंबित गौण वाक्य
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही?
Anonymous Quiz
2%
कर्तरी प्रयोग
12%
कर्मणी प्रयोग
79%
केवल प्रयोग
8%
भावे प्रयोग
Forwarded from basic2building_मराठी
शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश
सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश
Anonymous Quiz
28%
शितल प्रकाश
31%
रम्यकाळ
38%
संधी प्रकाश
2%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building_मराठी
शी! काय हा तुझा अवतार! (केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा)
Anonymous Quiz
6%
विरोध दर्शक
84%
तिरस्कारदर्शक
9%
शोकदर्शक
1%
संमतीदर्शक
❤1
Forwarded from basic2building_मराठी
कवी यशवंत यांचे पूर्ण नाव काय?
Anonymous Quiz
2%
नरहर चिंतामण केळकर
20%
आत्माराम रावजी देशपांडे
75%
यशवंत दिनकर पेंढारकर
2%
बालाजी पेंढारकर
Forwarded from basic2building_मराठी
पुढे दिलेल्या पारिभाषिक शब्दासाठी मराठी भाषेतील योग्य शब्द ओळखा.
इंटरव्ह्यू=
इंटरव्ह्यू=
Anonymous Quiz
4%
निसर्गदर्शन
9%
अंतर्मन
86%
मुलाखत
2%
सुंदर का
❤4
Forwarded from basic2building
इंग्लंड: अटलांटिक महासागर :: ग्रीस:?
Anonymous Quiz
27%
भूमध्य समुद्र
26%
काळा समुद्र
44%
आर्टिक महासागर
3%
अरबी समुद्र
❤1
Forwarded from basic2building
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील...... राज्याच्या किनाऱ्यावर आहे.
Anonymous Quiz
24%
ओडिशा
20%
महाराष्ट्र
35%
केरळ
21%
आंध्रप्रदेश
Forwarded from basic2building
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Anonymous Quiz
9%
सांगली
71%
अहिल्यानगर
12%
सातारा
7%
कोल्हापूर
Forwarded from basic2building
...........राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेले आहेत?
Anonymous Quiz
8%
आसाम
43%
अरुणाचल प्रदेश
35%
पश्चिम बंगाल
14%
सिक्कीम
❤1
Forwarded from basic2building
भारतातील सर्वात मोठा नागरिक स्थळ कोठे उभारण्यात आला आहे?
Anonymous Quiz
10%
कारवार
63%
अर्नाकुलम
22%
कोचीन
5%
गोवा
Forwarded from basic2building
सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी....... आहे.
Anonymous Quiz
26%
1942–46
46%
1930–34
15%
1919–24
12%
1920–22
❤1
Forwarded from basic2building
रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे?
Anonymous Quiz
9%
एलिझा टेस्ट
48%
बायोप्सी
26%
अंजिओप्लास्टी
17%
यांपैकी सर्व
❤1😁1
Forwarded from basic2building
विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे....
Anonymous Quiz
4%
रोध
78%
गुरुत्व
12%
संतुलन
6%
वस्तुमान
🔥2❤1
Forwarded from basic2building
कोरडी हवा विजेची...... असते.
Anonymous Quiz
25%
सुवाहक
54%
दुर्वाहक
19%
परिपूर्ण अवरोधक
2%
परिपूर्ण वाहक
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
GST संकलनात....... हे राज्य देशात अव्वल ठरले?
Anonymous Quiz
7%
उत्तरप्रदेश
23%
मध्यप्रदेश
14%
राजस्थान
56%
महाराष्ट्र
❤2😁2
Forwarded from basic2building
2025 मध्ये भारताने कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला?
Anonymous Quiz
33%
78 वा
45%
79 वा
7%
80 वा
15%
75 वा
Forwarded from basic2building
शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी लेझर शस्त्रे वापरणारा जगातील पहिला देश कोणता?
Anonymous Quiz
6%
इराक
28%
इराण
47%
इस्त्रालय
19%
भारत