basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
जिल्हा न्यायाधीशांची निवड कोण करतात?
Anonymous Quiz
64%
राज्यपाल
27%
राष्ट्रपती
8%
उपराष्ट्रपती
1%
पंतप्रधान
1👍1🥰1
Forwarded from basic2building
भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
Anonymous Quiz
28%
1861
51%
1862
17%
1950
4%
1982
👍1
Forwarded from basic2building
खालीलपैकी आदिश राशी ओळखा?
Anonymous Quiz
18%
बल
51%
विद्युत प्रवाह
14%
वेग
18%
त्वरण
Forwarded from basic2building
पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात?
Anonymous Quiz
10%
निकेल
35%
हाड्रोजन
39%
सोडियम
15%
आयोडीन
👏2
Forwarded from basic2building
कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
12%
खडकपूर्ण
24%
गोदावरी
59%
गिरणा
6%
सुखना
1
Forwarded from basic2building
रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
38%
जिनिव्हा
29%
हेलसिंकी
29%
न्यूयॉर्क
5%
पॅरिस
1
Forwarded from basic2building
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे?
Anonymous Quiz
29%
मिठी
45%
दहिसर
14%
जगबुडी
12%
वाशिष्ठी
1
Forwarded from basic2building_मराठी
विरुद्धार्थी शब्द ओळखा.'अडेलतट्टू'
Anonymous Quiz
12%
शिकलेला
16%
लहरी
31%
घमंडी
41%
समजदार
Forwarded from basic2building_मराठी
'अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरते' या अर्थाची म्हण ओळखा
Anonymous Quiz
5%
अटकळ्या देवा दंडवत.
37%
अल्पबुद्धी बहु गर्वी
56%
अर्धा वैद्य मरणाखाद्य
2%
अस्वलाआधी आरोळी
4
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'तानाजी लढता लढता मेला.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
63%
केवल वाक्य
12%
मिश्र वाक्य
16%
संयुक्त वाक्य
9%
अवलंबित गौण वाक्य
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही?
Anonymous Quiz
2%
कर्तरी प्रयोग
12%
कर्मणी प्रयोग
79%
केवल प्रयोग
8%
भावे प्रयोग
Forwarded from basic2building_मराठी
शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश
Anonymous Quiz
28%
शितल प्रकाश
31%
रम्यकाळ
38%
संधी प्रकाश
2%
यापैकी नाही
1
Forwarded from basic2building_मराठी
शी! काय हा तुझा अवतार! (केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा)
Anonymous Quiz
6%
विरोध दर्शक
84%
तिरस्कारदर्शक
9%
शोकदर्शक
1%
संमतीदर्शक
1
Forwarded from basic2building_मराठी
पुढे दिलेल्या पारिभाषिक शब्दासाठी मराठी भाषेतील योग्य शब्द ओळखा.
इंटरव्ह्यू=
Anonymous Quiz
4%
निसर्गदर्शन
9%
अंतर्मन
86%
मुलाखत
2%
सुंदर का
4
Forwarded from basic2building
इंग्लंड: अटलांटिक महासागर :: ग्रीस:?
Anonymous Quiz
27%
भूमध्य समुद्र
26%
काळा समुद्र
44%
आर्टिक महासागर
3%
अरबी समुद्र
1
Forwarded from basic2building
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील...... राज्याच्या किनाऱ्यावर आहे.
Anonymous Quiz
24%
ओडिशा
20%
महाराष्ट्र
35%
केरळ
21%
आंध्रप्रदेश
Forwarded from basic2building
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Anonymous Quiz
9%
सांगली
71%
अहिल्यानगर
12%
सातारा
7%
कोल्हापूर
Forwarded from basic2building
...........राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेले आहेत?
Anonymous Quiz
8%
आसाम
43%
अरुणाचल प्रदेश
35%
पश्चिम बंगाल
14%
सिक्कीम
1