Forwarded from basic2building_मराठी
'मी लाडू खातो' या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
6%
भूतकाळ
73%
वर्तमान काळ
7%
भविष्यकाळ
13%
रितिकाळ
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'जो देशासाठी मरतो तो' या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
Anonymous Quiz
12%
शूरवीर
74%
हुतात्मा
11%
जवान
3%
सैनिक
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'तुझे नाव काय' या वाक्या पुढे कोणते विरामचिन्ह येईल?
Anonymous Quiz
4%
पूर्णविराम
10%
अल्पविराम
84%
प्रश्नचिन्ह
1%
अर्धविराम
Forwarded from basic2building_मराठी
स्वातंत्र्याचा 75 वा वाढदिवस म्हणजे--------
Anonymous Quiz
69%
अमृत महोत्सव
13%
हिरक महोत्सव
13%
सुवर्ण महोत्सव
4%
रौप्य महोत्सव
👍1
Forwarded from basic2building
पल्लव राजघराण्याचा संस्थापक कोण आहे?
Anonymous Quiz
44%
नंदिवर्धन
25%
राजाराज
26%
सिंहविष्णू
4%
भृतहारी
😁1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
जिल्हा न्यायाधीशांची निवड कोण करतात?
Anonymous Quiz
64%
राज्यपाल
27%
राष्ट्रपती
8%
उपराष्ट्रपती
1%
पंतप्रधान
❤1👍1🥰1
Forwarded from basic2building
भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
Anonymous Quiz
28%
1861
51%
1862
17%
1950
4%
1982
👍1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात?
Anonymous Quiz
10%
निकेल
35%
हाड्रोजन
39%
सोडियम
15%
आयोडीन
👏2
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
38%
जिनिव्हा
29%
हेलसिंकी
29%
न्यूयॉर्क
5%
पॅरिस
❤1
Forwarded from basic2building
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे?
Anonymous Quiz
29%
मिठी
45%
दहिसर
14%
जगबुडी
12%
वाशिष्ठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरते' या अर्थाची म्हण ओळखा
Anonymous Quiz
5%
अटकळ्या देवा दंडवत.
37%
अल्पबुद्धी बहु गर्वी
56%
अर्धा वैद्य मरणाखाद्य
2%
अस्वलाआधी आरोळी
❤4