Forwarded from basic2building_मराठी
'देह देवाचे मंदिर| आता आत्मा परमेश्वर||' या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
Anonymous Quiz
24%
अनुप्रास
27%
अनन्वय
22%
व्यतिरेक
27%
रूपक
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
सिकलसेल ऑनमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात?
Anonymous Quiz
6%
गोलाकार
42%
वक्राकार
22%
वर्तुळाकार
30%
कोयत्याच्या आकाराच्या
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
मैकल पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
25%
छत्तीसगड
37%
सिक्कीम
22%
राजस्थान
16%
हिमाचल प्रदेश
❤1
Forwarded from basic2building
राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखले जाते?
Anonymous Quiz
28%
कोकण किनारपट्टी
59%
प्रजन्यछायेचा प्रदेश
9%
दुष्काळी प्रदेश
3%
प्रजन्यहीन प्रदेश
Forwarded from basic2building
सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
33%
1981
23%
1980
38%
1982
6%
1971
Forwarded from basic2building
वाघासाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे.
Anonymous Quiz
25%
उत्तरप्रदेश
25%
आसाम
22%
राजस्थान
27%
मध्यप्रदेश
❤2
Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'मी लाडू खातो' या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
6%
भूतकाळ
73%
वर्तमान काळ
7%
भविष्यकाळ
13%
रितिकाळ
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'जो देशासाठी मरतो तो' या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
Anonymous Quiz
12%
शूरवीर
74%
हुतात्मा
11%
जवान
3%
सैनिक
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'तुझे नाव काय' या वाक्या पुढे कोणते विरामचिन्ह येईल?
Anonymous Quiz
4%
पूर्णविराम
10%
अल्पविराम
84%
प्रश्नचिन्ह
1%
अर्धविराम
Forwarded from basic2building_मराठी
स्वातंत्र्याचा 75 वा वाढदिवस म्हणजे--------
Anonymous Quiz
69%
अमृत महोत्सव
13%
हिरक महोत्सव
13%
सुवर्ण महोत्सव
4%
रौप्य महोत्सव
👍1