basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
मडके या शब्दाचे अनेक वचन कोणते?
Anonymous Quiz
5%
मडकं
85%
मडकी
4%
मडको
7%
मटके
Forwarded from basic2building_मराठी
'देह देवाचे मंदिर| आता आत्मा परमेश्वर||' या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
Anonymous Quiz
24%
अनुप्रास
27%
अनन्वय
22%
व्यतिरेक
27%
रूपक
Forwarded from basic2building
महाराष्ट्रत एकूण किती युनेस्को वारसा स्थळे आहेत?
Anonymous Quiz
21%
6
37%
7
29%
8
13%
9
1
Forwarded from basic2building
भारतात एकूण किती युनेस्को वारसा स्थळे आहेत?
Anonymous Quiz
16%
42
36%
43
37%
44
12%
45
Forwarded from basic2building
सिकलसेल ऑनमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात?
Anonymous Quiz
6%
गोलाकार
42%
वक्राकार
22%
वर्तुळाकार
30%
कोयत्याच्या आकाराच्या
Forwarded from basic2building
एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे?
Anonymous Quiz
36%
हैदराबाद
30%
सिकंदराबाद
19%
जोधपूर
16%
बंगळूर
Forwarded from basic2building
चंबळ नदीच्या किनाऱ्यावर कुठले शहर आहे?
Anonymous Quiz
13%
आग्रा
32%
फिरोजपूर
33%
कोटा
21%
जबलपूर
Forwarded from basic2building
पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
18%
उत्तरप्रदेश
14%
बिहार
63%
हरियाणा
6%
राजस्थान
Forwarded from basic2building
मैकल पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
25%
छत्तीसगड
37%
सिक्कीम
22%
राजस्थान
16%
हिमाचल प्रदेश
1
Forwarded from basic2building
राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखले जाते?
Anonymous Quiz
28%
कोकण किनारपट्टी
59%
प्रजन्यछायेचा प्रदेश
9%
दुष्काळी प्रदेश
3%
प्रजन्यहीन प्रदेश
Forwarded from basic2building
सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
33%
1981
23%
1980
38%
1982
6%
1971
Forwarded from basic2building
वाघासाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे.
Anonymous Quiz
25%
उत्तरप्रदेश
25%
आसाम
22%
राजस्थान
27%
मध्यप्रदेश
2
Forwarded from basic2building_मराठी
3
Forwarded from basic2building_मराठी
'दीन' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
21%
रात्र
47%
गरीब
31%
श्रीमंत
1%
माणूस
Forwarded from basic2building_मराठी
जसा हत्तींचा कळप तसा पक्षांचा-----
Anonymous Quiz
2%
झुंड
7%
कळप
89%
थवा
2%
समूह
Forwarded from basic2building_मराठी
'मी लाडू खातो' या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
6%
भूतकाळ
73%
वर्तमान काळ
7%
भविष्यकाळ
13%
रितिकाळ
1
Forwarded from basic2building_मराठी
'जो देशासाठी मरतो तो' या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
Anonymous Quiz
12%
शूरवीर
74%
हुतात्मा
11%
जवान
3%
सैनिक
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी विशेष नाम कोणते?
Anonymous Quiz
2%
प्राणी
7%
पक्षी
21%
पर्वत
70%
दिनेश
Forwarded from basic2building_मराठी
'कर्कश' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
6%
सुंदर
10%
आवाज
82%
मंजुळ
2%
ध्वनी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'तुझे नाव काय' या वाक्या पुढे कोणते विरामचिन्ह येईल?
Anonymous Quiz
4%
पूर्णविराम
10%
अल्पविराम
84%
प्रश्नचिन्ह
1%
अर्धविराम