Forwarded from basic2building_मराठी
'मला आता चालवते.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
52%
शक्य
37%
प्रयोजक
8%
अद्याहृत
3%
संयुक्त
Forwarded from basic2building_मराठी
लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा शब्द पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
12%
मळे
28%
कावळे
18%
डोळे
42%
स्थळे
❤2👍1
Forwarded from basic2building
छावणी मंडळावर कोणाचे नियंत्रण असते?
Anonymous Quiz
11%
राज्य शासन
40%
केंद्र शासन
45%
1 व 2
4%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building
...... यांना लोकप्रति शिवाजी असे म्हणत.
Anonymous Quiz
9%
प्रतापराव गुजर
48%
नेताजी पालकर
33%
सिंधुजी निंबाळकर
10%
त्रिंबक पिंगळे
❤4🔥1
Forwarded from basic2building
निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
Anonymous Quiz
44%
दोडाबेट्टा
28%
निलगिरी
16%
धुपगड
12%
सप्तशृंगी
Forwarded from basic2building
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
Anonymous Quiz
13%
1957
47%
1958
28%
1961
12%
1962
❤1
Forwarded from basic2building
सर्वाधिक कॅलरी मूल्य पुढील कोणत्या इंधनाची असते?
Anonymous Quiz
24%
हायड्रोजन
33%
एलपीजी
34%
नैसर्गिक वायू
9%
LHG
❤1👍1
Forwarded from basic2building
चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Anonymous Quiz
27%
यवतमाळ
35%
चंद्रपूर
13%
सिंधुदुर्ग
25%
यापैकी सर्व
❤2
Forwarded from basic2building
दक्षिण आफ्रिकेत असताना महात्मा गांधी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते?
Anonymous Quiz
35%
इंडियन ओपिनियन
35%
यंग इंडिया
23%
हरिजन
7%
इंडिपेंडन्स
❤1
Forwarded from basic2building
......... हा दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा केला जातो.
Anonymous Quiz
9%
15 ऑगस्ट
40%
16 ऑगस्ट
38%
17 ऑगस्ट
14%
18 ऑगस्ट
Forwarded from basic2building
बथुकम्मा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Anonymous Quiz
30%
तेलंगणा
39%
आसाम
13%
गुजरात
19%
मणिपूर
Forwarded from basic2building
फिफा अंडर–17 वर्ल्ड कप 2025 या ......देशांनी जिंकला.
Anonymous Quiz
16%
ऑस्ट्रिया
54%
ऑस्ट्रेलिया
29%
पोर्तुगल
1%
किरण
❤2
Forwarded from basic2building_मराठी
नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
17%
दुराभिमानी
30%
गतिमान
48%
दुराचारी
5%
निराग्रही
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला,' या म्हणीचा अर्थ-------?
Anonymous Quiz
1%
रंगामध्ये बदल होणे
5%
दोन लोकांमध्ये भांडण होणे
89%
वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो
5%
वाईट माणसाच्या संगतीने वाईट माणूस सुधारतो
Forwarded from basic2building_मराठी
सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच मग----------
Anonymous Quiz
84%
शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो
8%
शेरास सव्वाशेर
7%
शिमग्या आधी बोंब
1%
शिष्य पडला गुरु आडला
Forwarded from basic2building_मराठी
आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येतात सुरतच्या डोळ्यासमोर------?
Anonymous Quiz
14%
कंठ स्नान घातले
68%
काजवे चमकले
7%
कान भरले
11%
गगन ठेंगणे झाले
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'चौपट' हे खालीलपैकी कोणते विशेषण आहे?
Anonymous Quiz
6%
गुणविशेषण
79%
संख्या विशेषण
13%
नाम साधित विशेषण
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी