Forwarded from basic2building_मराठी
'पेढा देताना संदीप हसला' या वाक्यातील ' देताना' हा शब्द खालीलपैकी काय आहे?
Anonymous Quiz
48%
क्रियाविशेषण अव्यय
28%
क्रियापद
20%
शब्दयोगी अव्यय
4%
विशेषण
Forwarded from basic2building_मराठी
'क्षणभंगुर गोष्ट' यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता?
Anonymous Quiz
10%
इन मीन साडेतीन
31%
अडणीवरचा शंख
54%
अळवा वरचे पाणी
5%
अवकाळी
Forwarded from basic2building_मराठी
'पाय धु तर म्हणे तोडे केवढ्याचे' या म्हणीचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
5%
दुसऱ्याच्या दागिन्यांची किंमत विचारणे
84%
स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशी करणे
9%
दुसऱ्याच्या कामात विघ्न आणणे
3%
दुसऱ्यास कमीपणा आणणे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
प्रयोगाचे रूपांतर करा. 'मी चहा घेतला.' (कर्मणी प्रयोग)
Anonymous Quiz
17%
मी चहा घेणार होतो
12%
चहा घेणे बरे असते
67%
माझ्याकडून चहा घेतला गेला
4%
कुणाकडूनही चहा घ्यावा
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'विद्यार्थ्यांनो, खाली बसा.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
76%
आज्ञार्थी
12%
होकारार्थी
4%
नकारार्थी
8%
विधानार्थी
Forwarded from basic2building_मराठी
'प्राविण्य' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
16%
नाविन्य
25%
कुशलता
55%
अकुशलता
4%
अ प्रामाणिक
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.
'आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा'
'आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा'
Anonymous Quiz
46%
पुरोगामी
37%
अधोगामी
7%
कर्मठ
10%
सनातनी
Forwarded from basic2building_मराठी
योग्य वाक्प्रचार निवडून वाक्य पूर्ण करा.
प्रत्येकाचे आई-वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे---------
प्रत्येकाचे आई-वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे---------
Anonymous Quiz
40%
आडाखे बांधणे
31%
खूणगाठ बांधणे
13%
चंग बांधणे
16%
विडा उचलणे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधत होते.' (या वाक्यात एकूण नामे किती?)
Anonymous Quiz
16%
चार
62%
तीन
20%
पाच
2%
सहा
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'मला आता चालवते.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
52%
शक्य
37%
प्रयोजक
8%
अद्याहृत
3%
संयुक्त
Forwarded from basic2building_मराठी
लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा शब्द पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
12%
मळे
28%
कावळे
18%
डोळे
42%
स्थळे
❤2👍1
Forwarded from basic2building
छावणी मंडळावर कोणाचे नियंत्रण असते?
Anonymous Quiz
11%
राज्य शासन
40%
केंद्र शासन
45%
1 व 2
4%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building
...... यांना लोकप्रति शिवाजी असे म्हणत.
Anonymous Quiz
9%
प्रतापराव गुजर
48%
नेताजी पालकर
33%
सिंधुजी निंबाळकर
10%
त्रिंबक पिंगळे
❤4🔥1
Forwarded from basic2building
निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
Anonymous Quiz
44%
दोडाबेट्टा
28%
निलगिरी
16%
धुपगड
12%
सप्तशृंगी
Forwarded from basic2building
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
Anonymous Quiz
13%
1957
47%
1958
28%
1961
12%
1962
❤1
Forwarded from basic2building
सर्वाधिक कॅलरी मूल्य पुढील कोणत्या इंधनाची असते?
Anonymous Quiz
24%
हायड्रोजन
33%
एलपीजी
34%
नैसर्गिक वायू
9%
LHG
❤1👍1
