Forwarded from basic2building_मराठी
वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा.
Anonymous Quiz
9%
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी
15%
डोळ्यात केर, कानात फुंकर
18%
आग डोळ्याला, लोणी टाळ्याला
58%
आयत्या बिळावर नागोबा
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building
भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहत नाही?
Anonymous Quiz
18%
कर्नाटक
29%
तेलंगणा
41%
आंध्रप्रदेश
11%
महाराष्ट्र
Forwarded from basic2building
भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण?
Anonymous Quiz
27%
नीरजा भानोत
32%
पुनीता अरोरा
25%
कल्पना चावला
16%
विमला देवी
Forwarded from basic2building
पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
बाळासाहेब ठाकरे
22%
राहुल देशपांडे
34%
नरेंद्र मोदी
29%
आशा पारेख
Forwarded from basic2building
कोणता विकल्प एक सामाजिक प्रसार माध्यम प्रकार नाही?
Anonymous Quiz
27%
लिंक्ड इन
22%
गुगल
11%
यूट्यूब
40%
क्योरा
Forwarded from basic2building
Chat GPT नामक उपकरण कोणत्या संस्थेने स्थापित केले?
Anonymous Quiz
20%
गुगल
12%
रिलायन्स
59%
ओपन- एआय
9%
X/ ट्विटर
Forwarded from basic2building
गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous Quiz
11%
त्रि.ना.अत्रे
60%
नामदेव ढसाळ
23%
बाबा कदम
6%
गो. ग. आगरकर
Forwarded from basic2building
Central institute of road ही संस्था कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
20%
पुणे
42%
मुंबई
36%
नागपूर
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे?
Anonymous Quiz
20%
अनुच्छेद 14
44%
अनुच्छेद 16
24%
अनुच्छेद 17
11%
अनुच्छेद 18
Forwarded from basic2building
पक्षांतर बंदी संदर्भात तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात आहेत?
Anonymous Quiz
12%
आठव्या
49%
दहाव्या
28%
नवव्या
11%
अकराव्या
Forwarded from basic2building
अमरावती जिल्ह्यातील..... हे ठिकाण महानुभाव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
17%
सालबर्डी
35%
रिद्धपूर
32%
कौंडिण्यपूर
15%
मोझरी
Forwarded from basic2building_मराठी
'धूम ठोकणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
76%
खूप वेगाने धावणे
17%
खूप मार देणे
3%
कपडे धुणे
4%
धो धो वाहणे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
👎1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'त्याच्याने हे काम होणार नाही' या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे?
Anonymous Quiz
12%
द्वितीया
67%
तृतीया
15%
षष्ठी
5%
सप्तमी
Forwarded from basic2building_मराठी
'पेढा देताना संदीप हसला' या वाक्यातील ' देताना' हा शब्द खालीलपैकी काय आहे?
Anonymous Quiz
48%
क्रियाविशेषण अव्यय
28%
क्रियापद
20%
शब्दयोगी अव्यय
4%
विशेषण
Forwarded from basic2building_मराठी
'क्षणभंगुर गोष्ट' यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता?
Anonymous Quiz
10%
इन मीन साडेतीन
31%
अडणीवरचा शंख
54%
अळवा वरचे पाणी
5%
अवकाळी
Forwarded from basic2building_मराठी
'पाय धु तर म्हणे तोडे केवढ्याचे' या म्हणीचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
5%
दुसऱ्याच्या दागिन्यांची किंमत विचारणे
84%
स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशी करणे
9%
दुसऱ्याच्या कामात विघ्न आणणे
3%
दुसऱ्यास कमीपणा आणणे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
प्रयोगाचे रूपांतर करा. 'मी चहा घेतला.' (कर्मणी प्रयोग)
Anonymous Quiz
17%
मी चहा घेणार होतो
12%
चहा घेणे बरे असते
67%
माझ्याकडून चहा घेतला गेला
4%
कुणाकडूनही चहा घ्यावा
❤1