Forwarded from basic2building
भारतीय चलनी नोटांमध्ये ........सुरक्षा उपाय असत नाही
Anonymous Quiz
18%
वॉटर मार्क
22%
सुरक्षा धागा
19%
लेटंट इमेज
40%
बायोमेट्रिक्स स्कॅन
👍4
Forwarded from basic2building
दौलताबाद येथील असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने निर्माण केला?
Anonymous Quiz
44%
यादव घराणे
24%
खिलजी घराणे
21%
चालुक्य घराणे
11%
तुघलक घराणे
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?
Anonymous Quiz
37%
राजस्थान
30%
बिहार
15%
उत्तर प्रदेश
18%
कर्नाटक
Forwarded from basic2building_मराठी
👍2😁1
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?
Anonymous Quiz
10%
विशेष नाम एकवचनी असते.
57%
सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही.
17%
भाववाचक नाम एक वचनी असते.
16%
विशेष नामाचे लिंग निश्चित असते.
Forwarded from basic2building_मराठी
'एखादी चांगली वस्तु अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे' या आशयाची म्हण कोणती?
Anonymous Quiz
41%
आवळा देऊन कोहळा काढणे.
46%
चिकणी सुपारी पिकले पान, सोड म्हशीला आमची आन
8%
डोंगर पोखरुन उंदिर काढणे
5%
जळत्या घरावर वांगी भाजून घेणे.
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'संजय व्यायाम करीत राहील' या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता?
Anonymous Quiz
6%
उद्देश भविष्यकाळ
66%
रिती भविष्यकाळ
9%
साधा भविष्यकाळ
19%
चालू अपूर्ण भविष्यकाळ
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'चांदणी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
Anonymous Quiz
68%
चांदण्या
6%
चंद
23%
चांदणे
2%
चांदणा
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा.
Anonymous Quiz
9%
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी
15%
डोळ्यात केर, कानात फुंकर
18%
आग डोळ्याला, लोणी टाळ्याला
58%
आयत्या बिळावर नागोबा
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building
भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहत नाही?
Anonymous Quiz
18%
कर्नाटक
29%
तेलंगणा
41%
आंध्रप्रदेश
11%
महाराष्ट्र
Forwarded from basic2building
भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण?
Anonymous Quiz
27%
नीरजा भानोत
32%
पुनीता अरोरा
25%
कल्पना चावला
16%
विमला देवी
Forwarded from basic2building
पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
बाळासाहेब ठाकरे
22%
राहुल देशपांडे
34%
नरेंद्र मोदी
29%
आशा पारेख
Forwarded from basic2building
कोणता विकल्प एक सामाजिक प्रसार माध्यम प्रकार नाही?
Anonymous Quiz
27%
लिंक्ड इन
22%
गुगल
11%
यूट्यूब
40%
क्योरा
Forwarded from basic2building
Chat GPT नामक उपकरण कोणत्या संस्थेने स्थापित केले?
Anonymous Quiz
20%
गुगल
12%
रिलायन्स
59%
ओपन- एआय
9%
X/ ट्विटर
Forwarded from basic2building
गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous Quiz
11%
त्रि.ना.अत्रे
60%
नामदेव ढसाळ
23%
बाबा कदम
6%
गो. ग. आगरकर
Forwarded from basic2building
Central institute of road ही संस्था कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
20%
पुणे
42%
मुंबई
36%
नागपूर
2%
यापैकी नाही