basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
भारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
1952
33%
1960
46%
1974
4%
1948
1
Forwarded from basic2building
भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते?
Anonymous Quiz
44%
खानदेश
26%
विदर्भ
25%
पश्चिम महाराष्ट्र
5%
मराठवाडा
Forwarded from basic2building
ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कशास ओळखतात?
Anonymous Quiz
31%
प्रथिने
32%
मिष्ठमय पदार्थ
30%
मेद
6%
संप्रेरके
1
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे?
Anonymous Quiz
22%
म्यानमार
39%
मालदीव
23%
मॉरिशिस
17%
ताजिकिस्तान
1
Forwarded from basic2building
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली?
Anonymous Quiz
62%
अभिनव भारत
23%
मित्रमेळा
13%
अनुशिलन समिती
2%
गदर
Forwarded from basic2building
राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
19%
पुणे
20%
नागपूर
19%
दौंड
41%
गोरेगाव (मुंबई)
1
Forwarded from basic2building
इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आले?
Anonymous Quiz
37%
1860
32%
1935
20%
19919
12%
1960
2
Forwarded from basic2building_मराठी
जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात?
Anonymous Quiz
5%
पुरुषवाचक
22%
संबंधी
10%
आत्मवाचक
64%
दर्शक
Forwarded from basic2building_मराठी
पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.
Anonymous Quiz
16%
सहस्त्र किरणे
21%
साठावे वर्ष
23%
दुहेरी रंग
40%
दहा दहांचा गट
1
Forwarded from basic2building_मराठी
'थोरांकडून सत्य बोलले जाते.' या वाक्याचा प्रयोग सांगा.
Anonymous Quiz
22%
प्रधान कर्तृक कर्मणी
24%
कर्तरी प्रयोग
16%
भावे प्रयोग
38%
नवीन कर्मणी प्रयोग
2
Forwarded from basic2building_मराठी
'दररोज' या शब्दाचा समास सांगा.
Anonymous Quiz
16%
द्वंद्व
26%
बहुव्रीही
11%
तत्पुरुष
46%
अव्ययीभाव
1
Forwarded from basic2building_मराठी
"कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला. हसले दूरून कोणी , जवळून वार केला ||". अलंकार ओळखा.
Anonymous Quiz
10%
उपमा
47%
दृष्टांत
33%
यमक
10%
श्लेष
😁1
Forwarded from basic2building_मराठी
'अडकित्ता' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
Anonymous Quiz
3%
हिंदी
31%
फारशी
55%
कानडी
11%
पोर्तुगीज पोर्तुगीज
1
Forwarded from basic2building_मराठी
देवापुढे सतत तेवत असणारा दिवा =
Anonymous Quiz
10%
समई
20%
दीपज्योत
67%
नंदादीप
3%
दीप
Forwarded from basic2building_मराठी
2
Forwarded from basic2building
इ.स. 1954 मध्ये झालेल्या ............यांच्यामधील करारात पंचशील तत्त्वाचा पुरस्कार करण्यात आला
Anonymous Quiz
24%
भारत–पाकिस्तान
24%
भारत –अमेरिका
25%
भारत –रशिया
27%
भारत –चीन
Forwarded from basic2building
भीमताल सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
11%
महाराष्ट्र
62%
उत्तराखंड
22%
सिक्कीम
6%
गुजरात