Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
भारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
1952
33%
1960
46%
1974
4%
1948
❤1
Forwarded from basic2building
भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते?
Anonymous Quiz
44%
खानदेश
26%
विदर्भ
25%
पश्चिम महाराष्ट्र
5%
मराठवाडा
Forwarded from basic2building
रक्तक्षय म्हणजे काय?
Anonymous Quiz
70%
हिमोग्लोबिन कमी होणे
7%
वजन कमी होणे
20%
पांढरा रक्त पेशी कमी होणे
3%
कॅल्शियम कमी होणे
Forwarded from basic2building
ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कशास ओळखतात?
Anonymous Quiz
31%
प्रथिने
32%
मिष्ठमय पदार्थ
30%
मेद
6%
संप्रेरके
❤1
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे?
Anonymous Quiz
22%
म्यानमार
39%
मालदीव
23%
मॉरिशिस
17%
ताजिकिस्तान
❤1
Forwarded from basic2building
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली?
Anonymous Quiz
62%
अभिनव भारत
23%
मित्रमेळा
13%
अनुशिलन समिती
2%
गदर
Forwarded from basic2building
पोलीस दलातील ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा?
Anonymous Quiz
28%
शिपाई–हवालदार –नाईक –सहाय्यक फौजदार
47%
शिपाई –नाईक– हवालदार –सहाय्यक फौजदार
19%
नाईक –शिपाई –हवालदार –सहाय्यक फौजदार
6%
नाईक –शिपाई –सहाय्यक फौजदार– हवालदार
❤4
Forwarded from basic2building
राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
19%
पुणे
20%
नागपूर
19%
दौंड
41%
गोरेगाव (मुंबई)
❤1
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building_मराठी
जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात?
Anonymous Quiz
5%
पुरुषवाचक
22%
संबंधी
10%
आत्मवाचक
64%
दर्शक
Forwarded from basic2building_मराठी
पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.
Anonymous Quiz
16%
सहस्त्र किरणे
21%
साठावे वर्ष
23%
दुहेरी रंग
40%
दहा दहांचा गट
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'थोरांकडून सत्य बोलले जाते.' या वाक्याचा प्रयोग सांगा.
Anonymous Quiz
22%
प्रधान कर्तृक कर्मणी
24%
कर्तरी प्रयोग
16%
भावे प्रयोग
38%
नवीन कर्मणी प्रयोग
❤2
Forwarded from basic2building_मराठी
संयुक्त वाक्य ओळखा.
Anonymous Quiz
19%
लोक आपली स्तुती करतात म्हणून निंदा करतात.
53%
लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत.
15%
लोकांनी आपली स्तुती, निंदा करावी
14%
लोक आपली स्तुती करतात कारण निंदाही करतात.
😁1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
"कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला. हसले दूरून कोणी , जवळून वार केला ||". अलंकार ओळखा.
Anonymous Quiz
10%
उपमा
47%
दृष्टांत
33%
यमक
10%
श्लेष
😁1
Forwarded from basic2building_मराठी
'अडकित्ता' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
Anonymous Quiz
3%
हिंदी
31%
फारशी
55%
कानडी
11%
पोर्तुगीज पोर्तुगीज
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'असतील शिते तर जमतील भूते'. या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
3%
शिता भोवती भुते गोळा होतात.
4%
भुतांना शिते फार आवडतात.
93%
जवळ माया असेल तर नातेवाईक मंडळी जमतात.
1%
शिते टाकून भुते गोळा करता येतात.
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'दुभत्या गायीच्या लाथा गोड' म्हणीचा योग्य अर्थ ओळखा
Anonymous Quiz
3%
दुभत्या गायीची लाथ लागत नाही.
85%
फायद्यासाठी अपमान सहन करणे.
11%
अडथळे आले तरी प्रयत्न करावा .
1%
दुभत्या गायीच्या लाथा खाणे.
❤2