Forwarded from basic2building_मराठी
खाली दिलेल्या वाक्यातून 'सार्वनामिक विशेषण' असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
4%
प्रभाला आता साठावे वर्ष लागले.
33%
रत्नाला आठवीचा वर्ग शिकविण्यासाठी आला.
10%
अक्काला चौदा भाषा येतात.
53%
तिच्या सर्व साड्या म्हणजे भरजरी शालूच आहेत.
👍2
Forwarded from basic2building_मराठी
देह जाओ अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो || या चरणातील 'अथवा' हे शब्द कोणते अव्यय आहे?
Anonymous Quiz
10%
समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय
29%
न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय
20%
परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय
41%
विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय
❤1
Forwarded from basic2building_मराठी
संयुक्त वाक्यात जोडण्यात येणारी सर्व वाक्य प्रधान असतात' तसेच मिश्र वाक्यात ही सर्व वाक्य प्रधान असतात.
Anonymous Quiz
27%
या विधानाचा पूर्वार्ध बरोबर
39%
या विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे
17%
हे संपूर्ण विधान चूक आहे
17%
हे संपूर्ण विधान बरोबर आहे
Forwarded from basic2building_मराठी
'देवाने तुमचे भले करावे' हे वाक्य कोणता अर्थ व्यक्त करते?
Anonymous Quiz
14%
विधानार्थ
32%
संकेतार्थ
41%
विध्यर्थ
13%
आज्ञार्थ
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
'फुकटचे मिळालं की त्याची धुळधाण करणे ' या अर्थाची म्हण पुढील पर्यायातून अचूक शोधा.
Anonymous Quiz
42%
फुकटची कढी अन् धावू धावू वाढी.
24%
फुकटचा गाल आणि केला लाल
20%
फुकटच्या म्हशी मागं विकतचं रेडकू
14%
फुकटच घावलं बापल्याक धावलं
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'पूर्ण पराभव करणे' या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही?
Anonymous Quiz
26%
धूळ चारणे
33%
हातपाय गाळणे
24%
मात करणे
17%
नामोहरम करणे
❤3
Forwarded from basic2building
नोव्हाक जोकोविच टेनिस मध्ये कुठल्या देशाच्या प्रतिनिधित्व करतात?
Anonymous Quiz
27%
सर्बिया
38%
स्पेन
23%
क्रोएशिया
13%
अर्जेंटिना
Forwarded from basic2building
भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळा छेदून वाहते?
Anonymous Quiz
30%
मही
50%
तापी
16%
भीमा
5%
कृष्णा
Forwarded from basic2building
तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?
Anonymous Quiz
19%
1856
33%
1860
41%
1861
7%
855
Forwarded from basic2building
स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम .........शी संबंधित आहे?
Anonymous Quiz
12%
शिक्षण
25%
खेळ
62%
उद्योग
1%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Anonymous Quiz
6%
महात्मा गांधी
46%
लोकमान्य टिळक
40%
चित्तरंजन दास
9%
न्यायमूर्ती रानडे
❤1
Forwarded from basic2building
वनस्पती वातावरणातील नायट्रोजनच्या स्वीकार च्या ..........स्वरूपात करतात?
Anonymous Quiz
14%
मुक्त नायट्रोजन
22%
नायट्रेटस
61%
नायट्रस ऑक्साईड
3%
नायट्रिक ऍसिड
❤1
Forwarded from basic2building
हॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Anonymous Quiz
14%
मणिपूर
72%
नागालँड
13%
केरळ
2%
गुजरात
❤1
Forwarded from basic2building
जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Anonymous Quiz
27%
1853
32%
1917
29%
1855
12%
1907
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
भारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
1952
33%
1960
46%
1974
4%
1948
❤1
Forwarded from basic2building
भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते?
Anonymous Quiz
44%
खानदेश
26%
विदर्भ
25%
पश्चिम महाराष्ट्र
5%
मराठवाडा
Forwarded from basic2building
रक्तक्षय म्हणजे काय?
Anonymous Quiz
70%
हिमोग्लोबिन कमी होणे
7%
वजन कमी होणे
20%
पांढरा रक्त पेशी कमी होणे
3%
कॅल्शियम कमी होणे
Forwarded from basic2building
ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कशास ओळखतात?
Anonymous Quiz
31%
प्रथिने
32%
मिष्ठमय पदार्थ
30%
मेद
6%
संप्रेरके
❤1