Forwarded from basic2building
😁3❤2
Forwarded from basic2building
माहिती तंत्रज्ञान संदर्भाने पीटूपी (P2P) या संबोधनाचा अर्थ काय होता?
Anonymous Quiz
28%
पियर टू पीयर
32%
पर्सन टू पर्सन
28%
पब्लिक टू पब्लिक
13%
प्रायव्हेट टू पब्लिक
❤1👍1🔥1
Forwarded from basic2building
सेझ..... च्या विकासाशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
19%
मस्त्य व्यवसाय
21%
शेती
51%
उद्योगधंदे
9%
पर्यावरण
👍1
Forwarded from basic2building
😁1
Forwarded from basic2building
आधुनिक भारताचे जनक कोण?
Anonymous Quiz
4%
स्वामी रामकृष्ण परमहंस
78%
राजा राममोहन रॉय
14%
स्वामी दयानंद सरस्वती
4%
स्वामी विवेकानंद
❤1
Forwarded from basic2building
सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?
Anonymous Quiz
63%
हैदराबाद
21%
बेंगलोर
7%
दिल्ली
10%
नाशिक
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'ओ' हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे?
Anonymous Quiz
4%
अ + इ
41%
आ + उ
38%
आ + ऊ
17%
अ + उ
🔥2
Forwarded from basic2building_मराठी
'चाकर' या शब्दातील 'चा' या अद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो?
Anonymous Quiz
18%
तालव्य
14%
दंत्य
61%
दंत तालव्य
7%
कंठ तालव्य
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी जोडाक्षर युक्त अचूक शब्द ओळखा.
Anonymous Quiz
9%
अनुक्क्रम
13%
अनुकृम
7%
अनुक् म
72%
अनुक्रम
Forwarded from basic2building_मराठी
'गंगा+ओघ' हा कोणत्या शब्दाचा संधी युक्त विग्रह आहे?
Anonymous Quiz
65%
गंगौघ
7%
गंगाउघ
25%
गंगोघ
3%
गंगाओघ
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'क्षुत्पिपासा' या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता?
Anonymous Quiz
5%
क्षुधा + पिपासा
16%
क्षुद्र + पिपासा
39%
क्षुध् + पिपासा
40%
क्षुत् + पिपासा
✍1❤1
Forwarded from basic2building_मराठी
'दुरात्मा' हा शब्द कोणत्या संधीचा प्रकार आहे?
Anonymous Quiz
25%
स्वरसंधी
31%
व्यंजन संधी
40%
विसर्गसंधी
4%
पररूप संधी
Forwarded from basic2building_मराठी
'चंद्र' या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेली वाक्य ओळखा.
Anonymous Quiz
10%
शशी छान दिसते.
26%
सुधाकर येथे उपस्थित आहे.
59%
दोन्ही योग्य.
5%
दोन्ही अयोग्य.
❤1👍1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'हात ओला करणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे?
Anonymous Quiz
20%
हात धुवून घेणे
16%
हात पाय गाळणे
59%
पैसा मिळणे
5%
हातावर पाणी टाकणे
❤1
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
जिझिया कर सर्वप्रथम लावणारा सुलतान कोण?
Anonymous Quiz
25%
मोहम्मद तुघलक
50%
कुतुबुद्दीन मुबारक
11%
बल्बन
13%
फिरोजशहा तुघलक
👍2🔥1
Forwarded from basic2building
गुरुमुखी लिपी कोणी सुरू केली?
Anonymous Quiz
26%
गुरुनानक
22%
गुरु अंगद
45%
गुरु अर्जुनदेव
7%
गुरु रामदास
❤2🔥1
Forwarded from basic2building
सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते आहे?
Anonymous Quiz
8%
हरिद्वार
66%
सासनगिर
17%
कालडी
9%
कारगिल
❤1
Forwarded from basic2building
जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करतात?
Anonymous Quiz
12%
23 डिसेंबर
39%
22 मार्च
25%
5 जून
24%
22 एप्रिल 12
🔥1