Forwarded from basic2building
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे?
Anonymous Quiz
33%
लोकसभा अध्यक्ष
14%
पंतप्रधान
17%
उपराष्ट्रपती
36%
राष्ट्रपती
👍2
Forwarded from basic2building_मराठी
आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला. या वाक्यांचे मिश्र वाक्य खालीलपैकी कोणते?
Anonymous Quiz
13%
आरती सुरू झाल्यानंतर घंटानाद सुरू झाला
17%
आरती आणि घंटा नाद एकापाठोपाठ सुरू झाले.
14%
आरती सुरू झाली मग घंटा नाद सुरू झाला.
56%
जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटा नाद सुरू झाला.
Forwarded from basic2building_मराठी
'संताप गिळणे संतांना शोभते' हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Anonymous Quiz
35%
विधानार्थी
35%
होकारार्थी
19%
विध्यर्थी
11%
संकेतार्थी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
कर्तुकर्म संकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा.
Anonymous Quiz
25%
तू मला ग्रंथ दिलास.
22%
तुम्ही मला ग्रंथ दिला
41%
तुम्ही मला ग्रंथ दिला आहे.
12%
तू मला ग्रंथ देणार आहेस
Forwarded from basic2building_मराठी
अरेरे, ओ हो, वा , शाबास, छे, शी,इत्यादी शब्दांवरून कोणत्या अव्यय प्रकाराचा बोध होतो?
Anonymous Quiz
9%
शब्दयोगी अव्यय
68%
केवलप्रयोगी अव्यय
19%
उभयान्वयी अव्यय
4%
क्रियाविशेषण अव्यय
❤1
Forwarded from basic2building_मराठी
परिणाम बोधक संयुक्त वाक्य बनवताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो?
Anonymous Quiz
47%
म्हणून, सबब
37%
अथवा, किंवा
13%
परी, पण
3%
व, आणि
❤3
Forwarded from basic2building_मराठी
कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, ही कोणत्या विभक्तीची अव्यय आहेत?
Anonymous Quiz
22%
तृतीया
34%
चतुर्थी
39%
पंचमी
6%
षष्ठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'सर्व मुले मोठ्याने बोलत होती' , या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.
Anonymous Quiz
12%
नाम साधित
48%
विशेषण साधित
24%
अव्यय साधित
17%
धातू साधित
👍1
Forwarded from basic2building_मराठी
'तू काय माती लिहितो .'या वाक्यातील माती या शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
10%
स्थलवाचक क्रियाविशेषण
47%
निषेधार्थक क्रियाविशेषण
27%
परिमाणवाचक क्रियाविशेषण
16%
स्थानिक क्रियाविशेषण
Forwarded from basic2building_मराठी
'तो आला' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा.
Anonymous Quiz
13%
इलाख्यात
18%
'उ' ख्यात
17%
'ता' ख्यात
52%
'ला' ख्यात
👍1
Forwarded from basic2building
राष्ट्रीय एकता दिन कोणता?
Anonymous Quiz
46%
31 ऑक्टोबर
24%
31 सप्टेंबर
19%
26 नोव्हेंबर
12%
12 जानेवारी
Forwarded from basic2building
🔥1
Forwarded from basic2building
खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा?
Anonymous Quiz
10%
सहारा : आफ्रिका
19%
थर: भारत
27%
गोबी : मंगोलिया
44%
कलहारी: अमेरिका
Forwarded from basic2building
दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती?
Anonymous Quiz
25%
जांभी मृदा
26%
तांबडी मृदा
11%
अल्कली मृदा
38%
रेगुर मृदा
Forwarded from basic2building
गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?
Anonymous Quiz
10%
कुसुमाग्रज
72%
रविद्रनाथ टागोर
15%
बंकिमचंद्र चटर्जी
3%
सुरेश भट
✍1
Forwarded from basic2building
कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे?
Anonymous Quiz
48%
अरुंद पूल
14%
रुंद पूल
34%
राज्य महामार्ग
4%
पंचायत रस्ता
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?
Anonymous Quiz
33%
ओझोन
14%
प्राणवायू
46%
कार्बन डायऑक्साइड
7%
कार्बन मोनोक्साइड
Forwarded from basic2building
महाराष्ट्रात..... येथे हत्ती रोग संशोधन केंद्र आहे?
Anonymous Quiz
51%
वर्धा
20%
ठाणे
13%
पुणे
16%
चंद्रपूर
❤1👍1
Forwarded from basic2building
स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन......असे केले जाते.
Anonymous Quiz
6%
उदार अर्थव्यवस्था
41%
समाजवादी अर्थव्यवस्था
48%
मिश्र अर्थव्यवस्था
4%
नियंत्रित अर्थव्यवस्था
Forwarded from basic2building
लोकायुक्त हे पद महाराष्ट्राच्या कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Anonymous Quiz
13%
1968
44%
1973
23%
1962
21%
1972