Forwarded from basic2building_मराठी
'अग्नीत उडी घेऊन पवित्रता सिद्ध करणे' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय=
Anonymous Quiz
3%
अग्नि क्रीडा
48%
अग्निदिव्य
33%
अग्निकुंड
16%
अग्निहोत्र
Forwarded from basic2building_मराठी
'नमुना' या शब्दाचा अनेक अर्थ असलेला योग्य शब्द गट कोणता?
Anonymous Quiz
7%
वाक्य, विचार, संदर्भ
19%
कबूल, नामंजूर, परवानगी
68%
उदाहरण, मासला, दृष्टांत
7%
नग, वल्ली, ठग
❤4
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा.
Anonymous Quiz
24%
कथित, क्रियाकर्म,गर्भीत, गुपित
25%
कूर्मगती, कोनशिला, खणखणीत
35%
क्लृप्ती, क्रीडांगण, कोळिष्टक
16%
कुर्मगती, क्रियाकर्म, गर्भित
❤4
Forwarded from basic2building_मराठी
विशेषतः काव्याला सुचकता आणणारी व काव्य अधिक परिणामकारक ठरविणारी शब्दशक्ती कोणती?
Anonymous Quiz
23%
अभिधा
37%
लक्षण
35%
व्यंजना
5%
निरुढा
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'हळूहळू' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Anonymous Quiz
16%
प्रत्ययघटित
53%
अभ्यस्त
25%
सामासिक
7%
उपसर्ग साधित
Forwarded from basic2building_मराठी
'तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोहोचली' या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा.
Anonymous Quiz
13%
थोरली - मुलगी
53%
मुलगी - पोचली
25%
मुलगी - सुखरूप
9%
थोरली - सुखरूप
❤1
Forwarded from basic2building_मराठी
उद्देशांग म्हणजे काय?
Anonymous Quiz
10%
कर्म व त्याबद्दलची विशेष माहिती
60%
कर्ता व त्याबद्दलची विशेष माहिती
28%
क्रियापद व त्याबद्दलची विशेष माहिती
2%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building_मराठी
देशी शब्दांचा योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
13%
डोके, पोट, ताळा, डोळे
67%
बोका , दगड, धोंडा, रेडा
15%
गुडघा, पुली, हाड, बाजरी
5%
झोप, खुळा, मठ्ठा, तपास
Forwarded from basic2building_मराठी
अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरण वाचक या क्रमाने येणारा योग्य पर्याय कोणता?
Anonymous Quiz
31%
झाड बीड- लाल लाल - किरकिर
26%
कडकडाट - घेई घेई - दगड बिगड
27%
समोरासमोर - घरबीर - फडफड
16%
शेजारीपाजारी- वटवट- हाल हाल
❤1
Forwarded from basic2building_मराठी
संस्कृत उपसर्ग लागलेला पर्याय निवडा.
Anonymous Quiz
23%
आधार, उत्तम, निग्रह
38%
अजान, अवजड, पणतू
17%
लाचार, बिनतोड, नाराज
21%
भरधाव, गैरहजर, गैरसमज
Forwarded from basic2building_मराठी
'युयुत्सु' म्हणजे -
Anonymous Quiz
58%
लढण्याची इच्छा असणारा
13%
लोकांना आवडणारा
26%
लिहिण्याची हातोटी असणारा
2%
सभेत भाषण करणारा
Forwarded from basic2building_मराठी
'अर्धचंद्र देणे' म्हणजे काय?
Anonymous Quiz
64%
हकालपट्टी करणे
15%
आनंद होणे
16%
झळ लागणे
6%
त्रास होणे
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'पृथ्वी' वृत्तातील गण कोणते?
Anonymous Quiz
17%
त, त, ज, ग, ग
22%
य,य, य, य
55%
ज,स, ज, स, य, ल, ग
6%
त,भ,ज,ज, ग,ग
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोणता पर्याय 'अन्योक्ती' शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो?
Anonymous Quiz
9%
इतर व्यक्तीशी युक्तिवाद करणे.
58%
एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे.
28%
एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष देणारा.
5%
तिथी, वार न ठरवता आलेला
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'जन्मखोड' हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
37%
पंचमी तत्पुरुष
26%
चतुर्थी तत्पुरुष
22%
तृतीया तत्पुरुष
15%
षष्ठी तत्पुरुष
Forwarded from basic2building_मराठी
'तुम्ही जिकडे गेला होता, तिकडेच तोही गेला आहे.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
6%
नाम वाक्य
15%
विशेषण वाक्य
47%
क्रियाविशेषण वाक्य
33%
संकेतार्थी वाक्य
❤1