basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
Anonymous Quiz
9%
मराठा
47%
केसरी
31%
ज्ञानप्रकाश
13%
दर्पण
2
Forwarded from basic2building
तापमानात 1° सेल्सिअस ने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील वेग.... इतका वाढतो?
Anonymous Quiz
20%
0.2मी/से
33%
2 मी/से
43%
0.6 मी/से
4%
11 मी/से
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही?
Anonymous Quiz
8%
उत्पादन पद्धती
55%
आयात निर्यात पद्धती
12%
उत्पन्न पद्धती
25%
खर्च पद्धती
2
Forwarded from basic2building
ब्राँझ या संमिश्रामध्ये धातूंचे प्रमाण किती असते?
Anonymous Quiz
32%
90% तांबे व 10% कथिल
30%
10%तांबे व 90% कथिल
21%
50%तांबे व 50% कथिल
17%
60% तांबे व 40% कथिल
Forwarded from basic2building
नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत?
Anonymous Quiz
13%
कवी ग्रेस
37%
कुमार गंधर्व
26%
छोटा गंधर्व
24%
बाल गंधर्व
1🎉1
Forwarded from basic2building_मराठी
'अग्नीत उडी घेऊन पवित्रता सिद्ध करणे' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय=
Anonymous Quiz
3%
अग्नि क्रीडा
48%
अग्निदिव्य
33%
अग्निकुंड
16%
अग्निहोत्र
Forwarded from basic2building_मराठी
'नमुना' या शब्दाचा अनेक अर्थ असलेला योग्य शब्द गट कोणता?
Anonymous Quiz
7%
वाक्य, विचार, संदर्भ
19%
कबूल, नामंजूर, परवानगी
68%
उदाहरण, मासला, दृष्टांत
7%
नग, वल्ली, ठग
4
Forwarded from basic2building_मराठी
माणसांचा जमा तसा सैनिकांचे=
Anonymous Quiz
10%
पथक
36%
तुकडी
13%
पलटण
41%
तिन्ही बरोबर
Forwarded from basic2building_मराठी
विशेषतः काव्याला सुचकता आणणारी व काव्य अधिक परिणामकारक ठरविणारी शब्दशक्ती कोणती?
Anonymous Quiz
23%
अभिधा
37%
लक्षण
35%
व्यंजना
5%
निरुढा
Forwarded from basic2building_मराठी
संस्कृत उपसर्ग घटित शब्द कोणता?
Anonymous Quiz
28%
बिनधोक
46%
श्रवणीय
18%
संपादन
8%
भंडाई
Forwarded from basic2building_मराठी
'हळूहळू' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Anonymous Quiz
16%
प्रत्ययघटित
53%
अभ्यस्त
25%
सामासिक
7%
उपसर्ग साधित
Forwarded from basic2building_मराठी
'तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोहोचली' या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा.
Anonymous Quiz
13%
थोरली - मुलगी
53%
मुलगी - पोचली
25%
मुलगी - सुखरूप
9%
थोरली - सुखरूप
1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरण वाचक या क्रमाने येणारा योग्य पर्याय कोणता?
Anonymous Quiz
31%
झाड बीड- लाल लाल - किरकिर
26%
कडकडाट - घेई घेई - दगड बिगड
27%
समोरासमोर - घरबीर - फडफड
16%
शेजारीपाजारी- वटवट- हाल हाल
1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा.
Anonymous Quiz
31%
अडकित्ता
38%
हात
27%
समोरासमोर
5%
बद्दल
1
Forwarded from basic2building_मराठी
'पृथ्वी' वृत्तातील गण कोणते?
Anonymous Quiz
17%
त, त, ज, ग, ग
22%
य,य, य, य
55%
ज,स, ज, स, य, ल, ग
6%
त,भ,ज,ज, ग,ग