Forwarded from basic2building
पडघवली या पुस्तकाचे लेखक कोण?
Anonymous Quiz
9%
महादेव शास्त्री
42%
जयवंत दळवी
34%
गो.नि.दांडेकर
15%
ग. दि. माडगूळकर
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही?
Anonymous Quiz
10%
पुरंदर
49%
प्रतापगड
31%
लोहगड
10%
शिवनेरी
❤1
Forwarded from basic2building
राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
Anonymous Quiz
44%
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
9%
पंतप्रधान
44%
राष्ट्रपती
3%
न्यायाधीश
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'बोके संन्यासी' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
9%
पराक्रमी मनुष्य
17%
उदार मनुष्य
71%
ढोंगी मनुष्य
3%
मायाळू मनुष्य
❤2
Forwarded from basic2building_मराठी
अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
5%
दासबोध- समर्थ रामदास
10%
अभंग गाथा- संत तुकाराम
49%
गीत रामायण- ग. दि. माडगूळकर
36%
मुद्राराक्षस- शूद्रक
Forwarded from basic2building_मराठी
विराम चिन्हाचा मराठीत वापर करण्याची पद्धत सर्वप्रथम कोणी सुरू केली?
Anonymous Quiz
33%
मेजर कॅन्डी
16%
साळुबाई तांबेकर
47%
बाळशास्त्री जांभेकर
4%
बाबा पद्मनजी
Forwarded from basic2building_मराठी
'कुंजबिहारी' हे कोणाचे टोपण नाव आहे?
Anonymous Quiz
11%
राम गणेश गडकरी
59%
हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
23%
सेतू माधवराव पगडी
8%
रघुनाथ चंदावरकर
Forwarded from basic2building_मराठी
द्वीपकल्प म्हणजे=
Anonymous Quiz
80%
तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश
15%
दीप असलेला प्रदेश
4%
गवताळ प्रदेश
1%
बर्फाळ प्रदेश
❤2
Forwarded from basic2building_मराठी
शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा
Anonymous Quiz
51%
परिपूर्णता
28%
परिपुर्णता
20%
परीपूर्णता
1%
परिपूरणता
❤2👍2
Forwarded from basic2building_मराठी
जयंताने मध्येच विचारले, "कोण होते?" या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत?
Anonymous Quiz
9%
१
27%
२
53%
३
11%
४
Forwarded from basic2building_मराठी
अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
10%
सिद्ध शब्द-बस
31%
साधीत शब्द-कर
34%
उपसर्ग घटित शब्द-उपहार
25%
प्रत्यय घटित शब्द-जनता
❤1
Forwarded from basic2building_मराठी
संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या -------शब्दांना म्हणतात.
Anonymous Quiz
58%
तत्सम
33%
तद्भव
6%
देश्य
3%
परकीय
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'दशभुजा' हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
Anonymous Quiz
26%
द्वंद्व
23%
कर्मधारय
18%
तत्पुरुष
33%
बहुव्रीही
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'फकीरा' या कादंबरीचे लेखक-
Anonymous Quiz
77%
अण्णाभाऊ साठे
9%
महात्मा फुले
9%
आचार्य अत्रे
5%
तुकडोजी महाराज
❤1
Forwarded from basic2building_मराठी
अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
11%
२५ वर्षे - रौप्य महोत्सव
32%
६० वर्षे - हिरक महोत्सव
52%
७५ वर्षे - सुवर्ण महोत्सव
6%
१०० वर्षे - शतक महोत्सव
👍1
Forwarded from basic2building_मराठी
अकलेचा कांदा =
Anonymous Quiz
4%
एक प्रकारच्या कांद्याची जात
85%
मूर्ख माणूस
11%
अतिशय हुशार माणूस
1%
खूप खादाड माणूस
❤1
Forwarded from basic2building_मराठी