Forwarded from basic2building
अभंगाचे रचनाकार कोण होते?
Anonymous Quiz
16%
संत नामदेव
68%
संत तुकाराम
6%
संत मुक्ताबाई
10%
संत ज्ञानेश्वर
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे गणतंत्र दिवस 2025 चे मुख्य अतिथी होते?
Anonymous Quiz
12%
अल्जेरिया
68%
इंडोनेशिया
14%
जॉर्डन
6%
कतार
👍2
Forwarded from basic2building
आंबाघाट कोणत्या मार्गावर लागतो?
Anonymous Quiz
63%
कोल्हापूर – रत्नागिरी
15%
मुंबई –नाशिक
14%
पुणे– सातारा
8%
कराड– चिपळूण
❤4
Forwarded from basic2building
पक्षांतर बंदी संदर्भात तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्ट मध्ये नमूद आहे?
Anonymous Quiz
16%
आठव्या
50%
दहाव्या
25%
नवव्या
10%
अकराव्या
Forwarded from basic2building
भारतीय संविधानाच्या........ अनुसूचीमध्ये पंचायतराज संबंधी तरतुदी आहे?
Anonymous Quiz
9%
दहाव्या
33%
आठव्या
41%
अकराव्या
17%
नवव्या
❤1
Forwarded from basic2building
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे?
Anonymous Quiz
14%
वर्धा
56%
वैनगंगा
21%
पैनगंगा
9%
ईरई
❤1
Forwarded from basic2building
जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
21%
24 मार्च
41%
24 एप्रिल
25%
22 एप्रिल
13%
23 मार्च
👏2❤1😁1
Forwarded from basic2building
मुंबई कौन्सिल चे पहिले सदस्य कोण होते?
Anonymous Quiz
10%
गोपाळ हरी देशमुख
70%
नाना जगन्नाथ शंकर शेठ
14%
महर्षी विठ्ठल शिंदे
5%
महर्षी धोंडो केशव कर्वे
❤1👍1
Forwarded from basic2building
नासा ही संस्था कोठे स्थित आहे?
Anonymous Quiz
38%
वॉशिंग्टन
48%
न्यूयॉर्क
11%
सॅन्टीआगो
3%
न्यू जर्सी
🔥1👏1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
पडघवली या पुस्तकाचे लेखक कोण?
Anonymous Quiz
9%
महादेव शास्त्री
42%
जयवंत दळवी
34%
गो.नि.दांडेकर
15%
ग. दि. माडगूळकर
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही?
Anonymous Quiz
10%
पुरंदर
49%
प्रतापगड
31%
लोहगड
10%
शिवनेरी
❤1
Forwarded from basic2building
राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
Anonymous Quiz
44%
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
9%
पंतप्रधान
44%
राष्ट्रपती
3%
न्यायाधीश
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'बोके संन्यासी' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
9%
पराक्रमी मनुष्य
17%
उदार मनुष्य
71%
ढोंगी मनुष्य
3%
मायाळू मनुष्य
❤2
Forwarded from basic2building_मराठी
अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
5%
दासबोध- समर्थ रामदास
10%
अभंग गाथा- संत तुकाराम
49%
गीत रामायण- ग. दि. माडगूळकर
36%
मुद्राराक्षस- शूद्रक
Forwarded from basic2building_मराठी
विराम चिन्हाचा मराठीत वापर करण्याची पद्धत सर्वप्रथम कोणी सुरू केली?
Anonymous Quiz
33%
मेजर कॅन्डी
16%
साळुबाई तांबेकर
47%
बाळशास्त्री जांभेकर
4%
बाबा पद्मनजी