basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
तुळापूर मध्ये....... नद्यांचा संगम आहे.
Anonymous Quiz
15%
भीमा व निरा
20%
भीमा व भामा
57%
भीमा व इंद्रायणी
8%
भीमा व मुळामुठा
1
Forwarded from basic2building
मानवी शरीरातील सर्वात मोठे ग्रंथी कोणती आहे?
Anonymous Quiz
7%
लाळ ग्रंथी
76%
यकृत
15%
स्वादुपिंड
2%
पित्ताशय
3
Forwarded from basic2building
भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
49%
महाराष्ट्र
32%
गुजरात
10%
तेलंगणा
10%
मध्यप्रदेश
1
Forwarded from basic2building
महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी पोलिसांना मुंबई येथे कोणी प्रदान केला?
Anonymous Quiz
13%
वसंतराव नाईक
36%
सरदार वल्लभाई पटेल
38%
पंडित जवाहरलाल नेहर
12%
यशवंतराव चव्हाण
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
भारतातील GST कोणत्या वर्षात लागू झाला होता?
Anonymous Quiz
21%
2016
48%
2017
20%
2018
10%
2015
2
Forwarded from basic2building
कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे गणतंत्र दिवस 2025 चे मुख्य अतिथी होते?
Anonymous Quiz
12%
अल्जेरिया
68%
इंडोनेशिया
14%
जॉर्डन
6%
कतार
👍2
Forwarded from basic2building
4
Forwarded from basic2building
पक्षांतर बंदी संदर्भात तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्ट मध्ये नमूद आहे?
Anonymous Quiz
16%
आठव्या
50%
दहाव्या
25%
नवव्या
10%
अकराव्या
Forwarded from basic2building
भारतीय संविधानाच्या........ अनुसूचीमध्ये पंचायतराज संबंधी तरतुदी आहे?
Anonymous Quiz
9%
दहाव्या
33%
आठव्या
41%
अकराव्या
17%
नवव्या
1
Forwarded from basic2building
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे?
Anonymous Quiz
14%
वर्धा
56%
वैनगंगा
21%
पैनगंगा
9%
ईरई
1
👍2
Forwarded from basic2building
जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
21%
24 मार्च
41%
24 एप्रिल
25%
22 एप्रिल
13%
23 मार्च
👏21😁1
Forwarded from basic2building
1👍1
Forwarded from basic2building
नासा ही संस्था कोठे स्थित आहे?
Anonymous Quiz
38%
वॉशिंग्टन
48%
न्यूयॉर्क
11%
सॅन्टीआगो
3%
न्यू जर्सी
🔥1👏1
Forwarded from basic2building
जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
18%
12 मे
44%
16 मे
26%
18 मे
12%
15 मे
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
रोलेट अॅक्ट कधी पारीत केला गेला?
Anonymous Quiz
10%
1905
26%
1913
60%
1919
4%
1925
Forwarded from basic2building
यापैकी कोणती पोलीस यंत्रणेचा भाग नाही?
Anonymous Quiz
32%
BPR & D
19%
NIA
29%
MEA
20%
SSB
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही?
Anonymous Quiz
10%
पुरंदर
49%
प्रतापगड
31%
लोहगड
10%
शिवनेरी
1