Forwarded from basic2building_मराठी
----------हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे.
Anonymous Quiz
43%
नवीन कर्मणी प्रयोग
12%
प्राचीन कर्मणी प्रयोग
32%
प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग
14%
समापन कर्मणी प्रयोग
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य केवलप्रयोगी अव्ययाचे नाही?
Anonymous Quiz
15%
ती वाक्याच्या आरंभी येतात
29%
ती वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो
37%
एकच उद्गारवाचक शब्द विविध भावना व्यक्त करतो
18%
केवलप्रयोगी अव्ययांचे प्रकार त्याच्या स्वरूपावरून ठरतात
Forwarded from basic2building_मराठी
योग्य शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा.
डोळ्यांनी-------- पाहून देव दिसत नाही.
डोळ्यांनी-------- पाहून देव दिसत नाही.
Anonymous Quiz
37%
सुद्धा
18%
फक्त
31%
केवळ
15%
पण
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'पाहताच बाळ खुदकन हसले'. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
38%
परिणाम वाचक क्रियाविशेषण
44%
रिती वाचक क्रियाविशेषण
14%
निश्चयार्थक क्रियाविशेषण
4%
निषेधार्थक क्रियाविशेषण
Forwarded from basic2building_मराठी
'परीक्षेत नापास झालास की मार बसलाच म्हणून समज.' या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
46%
अपूर्ण भविष्यकाळ
21%
पूर्ण भविष्यकाळ
29%
अपूर्ण वर्तमानकाळ
4%
पूर्ण वर्तमान काळ
❤2
Forwarded from basic2building_मराठी
वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
'भोजन शाळेत माणसे जेवू लागली'
'भोजन शाळेत माणसे जेवू लागली'
Anonymous Quiz
22%
द्वीकर्मक क्रियापद
23%
साधीत क्रियापद
43%
संयुक्त क्रियापद
11%
सकर्मक क्रियापद
Forwarded from basic2building_मराठी
सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्यांनी नामाची वस्तू कशी आहे असे दाखवले तर त्या शब्दास------म्हणतात
Anonymous Quiz
12%
सर्वनाम
13%
नाम
39%
सर्वनाम उत्पन्न सर्वनाम
35%
सार्वनामिक विशेषण
❤1
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे.
१) हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक!
२) 'ययाती' वाच. ते फार वाचनीय पुस्तक आहे.
१) हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक!
२) 'ययाती' वाच. ते फार वाचनीय पुस्तक आहे.
Anonymous Quiz
23%
फक्त १
15%
फक्त २
59%
१व २ दोन्ही मध्ये
3%
दोन्हीमध्येही नाही
❤2
Forwarded from b2b_Academy
एक वर्षापूर्वी राम आणि शाम यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होते चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 झाले तर राम व श्याम चे आजचे वय काय ?
Anonymous Quiz
23%
30,35
53%
31,36
20%
53,58
4%
19,30
Forwarded from b2b_Academy
वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत व आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलीचे आजचे वय 12 वर्षे आहे, तर मुलीच्या जन्मावेळी वडीलांचे वय काय होते?
Anonymous Quiz
27%
30 वर्षे
26%
32 वर्षे
41%
42 वर्षे
5%
36 वर्षे
❤3😁1
Forwarded from b2b_Academy
स्वाती आणि प्रिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 : 16 होईल. तर प्रितीचे आजचे वय काय ?
Anonymous Quiz
16%
15 वर्षे
56%
25 वर्षे
24%
11 वर्षे
5%
40 वर्षे
❤1
Forwarded from b2b_Academy
जर घड्याळ 12 तासांऐवजी 8 ताशी केले तर 3 च्या विरुद्ध (समोर) कोणता अंक येईल ?
Anonymous Quiz
8%
5
37%
6
44%
7
11%
8
❤3
Forwarded from b2b_Academy
दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा :
Anonymous Quiz
27%
24
29%
23
38%
22
6%
21
❤1👍1
Forwarded from basic2building
❤3
Forwarded from basic2building
❤4
Forwarded from basic2building
सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Anonymous Quiz
38%
न्यायमूर्ती रानडे
36%
स्वातंत्रवीर सावरकर
14%
अँलन ह्यूम
13%
ग. वा.जोशी
Forwarded from basic2building
टिहरी सरोवर योजना कोणत्या नदीवर बांधण्यात आली?
Anonymous Quiz
9%
पूर्णा
24%
तापी
55%
भागीरथी
12%
तुंगभद्रा
Forwarded from basic2building
👍1
Forwarded from basic2building
राज्यघटनेतील कोणत्या कलमात नगरपंचायतीची तरतूद आहे?
Anonymous Quiz
11%
कलम 245
64%
कलम 243Q
23%
कलम 244
3%
कलम 470
❤1
Forwarded from basic2building
पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती?
Anonymous Quiz
8%
हवाना
33%
फिजी
46%
लिस्बन
13%
कॅनबेरा