Forwarded from b2b_Academy
एक दुकानदार 10 रू. ला 15 आंबे खरेदी करतो व 10 आंबे 15 रूपयाला या प्रमाणे विकतो तर त्याला शेकडा नफा किती होईल ?
Anonymous Quiz
25%
50
32%
66
25%
75
18%
125
Forwarded from b2b_Academy
जर A : B = 3 : 4 आणी B : C = 5 : 6 तर A : C बरोबर किती ?
Anonymous Quiz
25%
5:8
31%
1:2
37%
3:8
7%
5:9
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?
Anonymous Quiz
16%
XXV = XXX - V
32%
XXV = IX + XVI
42%
XXV = XI + XV
10%
XXX = XXIV + VI
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
15%
पेठचा राजा भगवंतराय
21%
गुलमार दुबे
26%
अजीनन नर्तिका
38%
काश्मीरचा राजा गुलाब सिंह
👍2❤1
Forwarded from basic2building
उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता?
Anonymous Quiz
30%
22 जून
11%
11 नोव्हेंबर
52%
22 डिसेंबर
7%
22 मार्च
❤1
Forwarded from basic2building
रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
53%
राजस्थान
24%
गुजरात
16%
उत्तरप्रदेश
7%
मध्यप्रदेश
🔥1
Forwarded from basic2building
CRISIL कोणत्या प्रकारची संस्था आहे?
Anonymous Quiz
11%
व्यापारी बँक
18%
पत हमी संस्था
56%
म्युच्युअल फंड संस्था
16%
पत दर्जा मापन संस्था
👍1
Forwarded from basic2building
भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला?
Anonymous Quiz
67%
निर्मला सीतारामन
15%
प्रणव मुखर्जी
15%
मोरारजी देसाई
3%
यापैकी नाही
🔥1
Forwarded from basic2building
लोकसभेतील सदस्य संख्या किती असते.
Anonymous Quiz
14%
500 सदस्य
10%
400 सदस्य
26%
250 सदस्य
50%
545 सदस्य
🔥1
Forwarded from basic2building
भारतीय राज्यघटनेत अपराध्याच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद....मध्ये दिले आहे.
Anonymous Quiz
17%
कलम 22
48%
कलम 21
23%
कलम 20
12%
कलम 19
👍1
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
एल. पी. जी. गॅस चे दोन प्रमुख घटक कोणते असतात?
Anonymous Quiz
27%
मिथेन व ब्यूटेन
29%
मिथेन व इथेन
39%
ब्यूटेन व आयसोब्यूटेन
6%
इथेन व ब्यूटेन
❤2
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात?
Anonymous Quiz
37%
पाणी
29%
खनिज तेल
28%
केरोसिन
5%
दूध
👍1
Forwarded from basic2building_मराठी
अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग------ संधी होते.
Anonymous Quiz
32%
पूर्व रूप
42%
पररूप
16%
नवरूप
10%
अनुरूप
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
27%
साधीत शब्द
35%
संयुक्त व्यंजन
31%
सामान्य रूप
7%
संधी
👍2
Forwarded from basic2building_मराठी
'तू' या सर्वनामाचे प्रथम विभक्तीचे अनेकवचनी रूप कोणते?
Anonymous Quiz
9%
तुमचा
24%
तुम्हाला
64%
तुम्ही
2%
तुम्हास
👍2
Forwarded from basic2building_मराठी
पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत. त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा.
मीठ भाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊ बहीण
मीठ भाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊ बहीण
Anonymous Quiz
58%
स्त्री, नपुंसक, पुलिंग स्त्री
23%
नपुंसक, स्त्री, स्त्री ,पुलिंग
15%
पुल्लिंग ,पुल्लिंग, स्त्री, नपुंसक
3%
पुल्लिंग, नपुंसक ,स्त्री ,स्त्री
❤1🔥1😁1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय ओळखा
Anonymous Quiz
8%
वाक्यपती
50%
सदाचार
15%
संन्मती
28%
गुरुपदेश
❤3