Forwarded from basic2building
भारतीय संविधानानुसार.... सार्वभौम आहे.
Anonymous Quiz
48%
भारतीय जनता
23%
न्याय संस्था
25%
संसद
4%
कार्यकारी मंडळ
Forwarded from basic2building
महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म कधी झाला?
Anonymous Quiz
51%
11 एप्रिल 1827
17%
17 एप्रिल 1852
16%
11 एप्रिल 1837
17%
18 एप्रिल 1827
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
......... च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात.
Anonymous Quiz
10%
इथेनॉल
24%
कार्बन डायऑक्साइड
56%
अँसेटिक अँसिड
10%
मिथाईल अल्कोहोल
❤3
Forwarded from basic2building_मराठी
इंग्रजीत analysis वरून मराठीच्या व्याकरणात --------- आलेला आहे.
Anonymous Quiz
38%
वाक्यशास्त्र विचार
22%
साहित्य विचार
31%
समीक्षा विचार
10%
अलंकार विचार
❤4👎1
Forwarded from basic2building_मराठी
काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तिला--------- म्हणतात.
Anonymous Quiz
60%
मोडी
33%
देवनागरी
5%
पाली
2%
डांगी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
व्यंजन कशाला म्हणतात?
Anonymous Quiz
23%
स्वर नाहीत ते
41%
ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही
8%
जे सकंप असतात
28%
ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो
Forwarded from basic2building_मराठी
शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
12%
अध्यात्मिक, अनुसया, आशिर्वाद
41%
आध्यात्मिक, अनसूया, आशीर्वाद
21%
आध्यात्मिक, अनुसूया, आशिर्वाद
25%
अध्यात्मिक, अनुसया, आशीर्वाद
👍1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
यांच्याकडे तर द्रव्य नाही आणि विद्याही नाही. हा म्हणजे-------
Anonymous Quiz
26%
अकलेचा खंदक
49%
ठण ठण पाळ
15%
उंटावरचा शहाणा
11%
निर्धन
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'भीक नको; पण कुत्रा आवर' म्हणजे-
Anonymous Quiz
7%
चांगले करायला गेले असता वाईट घडणे
14%
भीक मागायला गेले असता कुत्राच अंगावर येणे
70%
उपकार नकोत पण छळ आवर
9%
मदतीचा हात पुढे करतात बाजू उलटणे
Forwarded from basic2building_मराठी
श्याम आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना एकदाचे-------
Anonymous Quiz
10%
न भूतो न भविष्यती वाटले
33%
हायसे वाटले
42%
सद्गदित झाल्यासारखे वाटले
16%
सव्यापसव्य झाल्यासारखे वाटले
❤1
Forwarded from basic2building_मराठी
📕चालू घडामोडी विशेष..
पंतप्रधान कार्यालयाचे PMO चे नाव काय आहे?
उत्तर - सेवातीर्थ
महाराष्ट्र राज्यपालांच्या राजभावनाचे नामांतर काय करण्यात आले आहे?
उत्तर -महाराष्ट्र लोकभवन
पंतप्रधानाच्या निवासस्थानाचे नाव
उत्तर- कल्याण मार्ग
पंतप्रधान कार्यालयाचे PMO चे नाव काय आहे?
उत्तर - सेवातीर्थ
महाराष्ट्र राज्यपालांच्या राजभावनाचे नामांतर काय करण्यात आले आहे?
उत्तर -महाराष्ट्र लोकभवन
पंतप्रधानाच्या निवासस्थानाचे नाव
उत्तर- कल्याण मार्ग
❤2
Forwarded from b2b_Academy
एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 21 ने भागले असता उत्तर 8800 ने कमी येते तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
25%
420
42%
440
24%
400
9%
480
❤1
Forwarded from b2b_Academy
एक दुकानदार 10 रू. ला 15 आंबे खरेदी करतो व 10 आंबे 15 रूपयाला या प्रमाणे विकतो तर त्याला शेकडा नफा किती होईल ?
Anonymous Quiz
25%
50
32%
66
25%
75
18%
125
Forwarded from b2b_Academy
जर A : B = 3 : 4 आणी B : C = 5 : 6 तर A : C बरोबर किती ?
Anonymous Quiz
25%
5:8
31%
1:2
37%
3:8
7%
5:9
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?
Anonymous Quiz
16%
XXV = XXX - V
32%
XXV = IX + XVI
42%
XXV = XI + XV
10%
XXX = XXIV + VI