Forwarded from basic2building
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे?
Anonymous Quiz
13%
नाना पालखीवाला
37%
फिरोजशहा मेहता
19%
वैकुंठभाई मेहता
32%
सी.डी.देशमुख
Forwarded from basic2building
स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
62%
महाराष्ट्र
25%
कर्नाटक
11%
गुजरात
2%
पंजाब
Forwarded from basic2building
राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
14%
राजस्थान
26%
गुजरात
51%
महाराष्ट्र
9%
मध्यप्रदेश
Forwarded from basic2building
कारसोनदास मुलजी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
Anonymous Quiz
24%
रास्तगोफ्तार
43%
ज्ञानसिंधू
23%
ज्ञानप्रकाश
10%
सत्यप्रकाश
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा
Anonymous Quiz
17%
तटिनी× सरिता
51%
आय ×व्यय
19%
कलंक× काळीमा
13%
विरह × दुरावा
🥰1
Forwarded from basic2building_मराठी
'अक्काबाईचा फेरा येणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
Anonymous Quiz
35%
कामात विघ्न येणे
36%
गरिबी येणे
24%
अवदसा येणे
5%
तापाची साथ येणे
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा
Anonymous Quiz
71%
प्रतिबंध
14%
प्रतीबंध
13%
प्रतिबंद
2%
प्रर्तिबंध
Forwarded from basic2building_मराठी
विरामचिन्हाचा अचूक वापर असणारे वाक्य कोणते?
Anonymous Quiz
8%
हो. 'जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे'.जयंत म्हणाला
34%
'हो! जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,' जयंत म्हणाला
28%
'हो,जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला.'
30%
हो, 'जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,' जयंत म्हणाला.
❤3
Forwarded from basic2building_मराठी
चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या अव्ययांचा गट निवडा.
Anonymous Quiz
16%
आत, मध्ये, खाली, ठाई, विषयी
34%
कडून , करवी, द्वारा, मुळे, योगे
21%
पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज
29%
करिता, साठी, कडे, प्रत
❤1
Forwarded from basic2building_मराठी
मी तुला राम कडून पाच रुपये देववीन.
वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
21%
भावकर्तृक क्रियापद
22%
संयुक्त क्रियापद
44%
प्रयोजक क्रियापद
13%
सहाय्यक क्रियापद
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'आपण' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Anonymous Quiz
73%
सर्वनाम
12%
विशेषण
13%
भाववाचक नाम
1%
क्रियापद
Forwarded from basic2building_मराठी
सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस----- म्हणतात.
Anonymous Quiz
26%
पूर्वरूप संधी
49%
दीर्घत्व संधी
18%
व्यंजन संधी
7%
अनुनासिक संधी
❤1🔥1
Forwarded from basic2building
पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
Anonymous Quiz
41%
मांजरी
15%
जेजुरी
39%
बारामती
4%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
आंबेडकर ए लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Anonymous Quiz
13%
रामदास आठवले
54%
प्रकाश आंबेडकर
11%
सुषमा अंधारे
22%
शशी थरूर
❤3
Forwarded from basic2building
औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी.... काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात.
Anonymous Quiz
16%
सिलिका
43%
बोरो सिलिकेट
35%
अल्कली सिलिकेट
5%
शिशेयुक्त
❤3
Forwarded from basic2building
निकट दृष्टीदोष निराकरणासाठी..... वापरतात.
Anonymous Quiz
39%
आंतरगोल भिंग
53%
बहिर्गोल भिंग
8%
द्विनाभिय भिंग
1%
साधी काच
❤1
Forwarded from basic2building
द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Anonymous Quiz
30%
पी. टी. उषा
17%
हिमा दास
48%
मिल्खा सिंग
5%
कविता राऊत
👍1
Forwarded from basic2building
ही राज्यातील 28 वी महानगर पालिका नव्याने बनली.
Anonymous Quiz
54%
इचलकरंजी
17%
मालेगाव
18%
जालना
10%
पनवेल
Forwarded from basic2building
भारतीय संविधानानुसार.... सार्वभौम आहे.
Anonymous Quiz
48%
भारतीय जनता
23%
न्याय संस्था
25%
संसद
4%
कार्यकारी मंडळ