basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
'आपण गरिबांना मदत करावी.'
Anonymous Quiz
16%
गरिबांना
77%
आपण
5%
मदत
2%
करावी.
Forwarded from basic2building_मराठी
'हिरवे हिरवे गार गालिचे'या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Anonymous Quiz
4%
क्रमवाचक विशेषण
38%
आवृत्ती वाचक विशेषण
55%
गुणवाचक विशेषण
3%
गणना वाचक विशेषण
Forwarded from basic2building_मराठी
'वैभव पुस्तक वाचत आहे'. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
5%
अकर्तृक क्रियापद
81%
सकर्मक क्रियापद
9%
क्रियापद
5%
अकर्मक क्रियापद
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'येते' या क्रियापदात मूळ शब्द--------आहे
Anonymous Quiz
6%
ते
12%
येते
64%
ये
18%
येणे
😁3
Forwarded from basic2building_मराठी
1
Forwarded from b2b_Academy
एक व्यक्ति रेल्वेपूलावर उभी असून त्या पूलाची लांबी 180 मी. आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेंकदात व पूलास 20 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा.
Anonymous Quiz
8%
115 मी. आणि 15 मी./से.
49%
120 मी. आणि 20 मी./से.
32%
110 मी. आणि 25 मी./से.
10%
120 मी. आणि 15 मी./से.
1
Forwarded from b2b_Academy
एक रेल्वेगाडी 480 कि.मी. अंतर एक समान वेगाने धावते. रेल्वेगाडीचा वेग 8 कि.मी. ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो तर रेल्वेगाडीचा मुळ वेग किती असेल?
Anonymous Quiz
16%
ताशी 40 कि.मी.
40%
ताशी 32 कि.मी.
36%
ताशी 48 कि.मी.
8%
ताशी 36 कि.मी.
1
Forwarded from b2b_Academy
6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पुर्ण करतात. तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात करतील?
Anonymous Quiz
18%
12
47%
9
25%
10
10%
16
Forwarded from b2b_Academy
‘अ’ हा ‘ब’ च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. ‘अ’ एकटा 12 दिवसात काम संपवतो. तर अ, ब, क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous Quiz
22%
04
38%
12
28%
08
12%
06
1
Forwarded from b2b_Academy
एका व्यापारातील राम, मोहन, शाम ह्यांची भागीदारी 5 : 6 : 9 ह्या प्रमाणात आहे. व्यापारात 24000 रुपयांचा फायदा झाल्यास एकट्या शामला किती फायदा होईल?
Anonymous Quiz
12%
6000 रु.
41%
7200 रु.
43%
10800 रु.
4%
1080 रु.
Forwarded from basic2building
पोलाद तयार करण्यासाठी .......या खनिजाचा उपयोग केला जातो?
Anonymous Quiz
33%
बॉक्साईड
35%
मँगनीज
28%
अल्युमिनियम
5%
तांबे
3
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही?
Anonymous Quiz
19%
रेडियम
44%
झरकोनियम
23%
पोलोनियम
13%
थोरियम
1
Forwarded from basic2building
दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?
Anonymous Quiz
30%
N.I.A
17%
C.B.I
46%
Force' one
6%
C.I.D
Forwarded from basic2building
संत चोखामेळा यांची समाधी स्थळ कोठे आहे?
Anonymous Quiz
10%
शेवगाव
24%
पैठण
29%
मोझरी
37%
मंगळवेढा
Forwarded from basic2building
शेतीमधील वहीवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणली आहे?
Anonymous Quiz
5%
मदत
33%
राहत
55%
सलोखा
8%
सहमत
1
Forwarded from basic2building
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे?
Anonymous Quiz
13%
नाना पालखीवाला
37%
फिरोजशहा मेहता
19%
वैकुंठभाई मेहता
32%
सी.डी.देशमुख
Forwarded from basic2building
स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
62%
महाराष्ट्र
25%
कर्नाटक
11%
गुजरात
2%
पंजाब