basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात?
Anonymous Quiz
9%
सोडियम कार्बोनेट
67%
सोडियम बायकार्बोनेट
10%
कॅल्शियम कार्बोनेट
15%
ब्लिचिंग पावडर
2
Forwarded from basic2building
सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?
Anonymous Quiz
7%
पृथ्वी
25%
मंगळ
39%
शुक्र
29%
बुध
1
Forwarded from basic2building
बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते?
Anonymous Quiz
9%
मॅडमस
30%
को वॉरंटो
29%
स्थगनादेश
32%
हेबियास कॉर्पस
1👍1
Forwarded from basic2building
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म …....वर्ष झाला?
Anonymous Quiz
31%
1657
29%
1660
28%
1647
12%
1658
Forwarded from basic2building
👍1
Forwarded from basic2building
पेशवा नानासाहेब यांचा सेनापती ........याने 1857 च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी केली?
Anonymous Quiz
58%
तात्या टोपे
28%
गंगाधरराव फडणीस
8%
बापू गोखले
7%
रावसाहेब पटवर्धन
👍1
Forwarded from basic2building
इंडियन मिलिटरी अकॅडमी ........येथे आहे?
Anonymous Quiz
26%
पुणे
26%
नाशिक
10%
कोलकत्ता
38%
डेहराडून
Forwarded from basic2building
फुफ्फुसाचे तंतूभवन या श्वसनरोगास रोगास कारणीभूत घटक कोणते?
Anonymous Quiz
7%
सिलिका
28%
आस्बेस्टोस
63%
दोन्ही बरोबर
2%
यापैकी नाही
1
1
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो?
Anonymous Quiz
8%
बाग
20%
मुंगूस
57%
पोर
15%
वेळ
1
Forwarded from basic2building_मराठी
'जी'या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्ती युक्त रूप काय होईल?
Anonymous Quiz
8%
जिला, जीस /जिस
49%
जिचा ,जिचे, जिच्या
7%
जी
36%
जीत/जित, जिच्यात
👍2👏2
Forwarded from basic2building_मराठी
ईकारान्त स्त्रीलिंगी ग्रामनामांचे सामान्य रूप कसे होते?
Anonymous Quiz
27%
आकारान्त किंवा उकारान्त
58%
याकारान्त किंवा ओकारान्त
10%
वाकारान्त
5%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
'आपण गरिबांना मदत करावी.'
Anonymous Quiz
16%
गरिबांना
77%
आपण
5%
मदत
2%
करावी.
Forwarded from basic2building_मराठी
'हिरवे हिरवे गार गालिचे'या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Anonymous Quiz
4%
क्रमवाचक विशेषण
38%
आवृत्ती वाचक विशेषण
55%
गुणवाचक विशेषण
3%
गणना वाचक विशेषण
Forwarded from basic2building_मराठी
'वैभव पुस्तक वाचत आहे'. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
5%
अकर्तृक क्रियापद
81%
सकर्मक क्रियापद
9%
क्रियापद
5%
अकर्मक क्रियापद
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'येते' या क्रियापदात मूळ शब्द--------आहे
Anonymous Quiz
6%
ते
12%
येते
64%
ये
18%
येणे
😁3
Forwarded from basic2building_मराठी
1