Forwarded from basic2building
अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडिचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूणवय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल?
Anonymous Quiz
10%
10 वर्षे
43%
14 वर्षे
40%
12 वर्षे
7%
16 वर्षे
Forwarded from basic2building
एका बॅगमध्ये जेवढे चौकोनी पुट्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोनी पुट्ठे आहेत. त्या सर्वांचे कोन एकत्र मोजले तेव्हा 180 झाले; तर बॅगमध्ये एकुण किती त्रिकोनी पुट्ठे आहेत?
Anonymous Quiz
8%
28
39%
32
44%
36
8%
46
❤2
Forwarded from basic2building
पाली हे गाव येलीच्या नैऋत्येला आहे. निरी पालीच्या पूर्वेला व येलीच्या आग्नेयेला आहे आणि डेकी गावनिरीच्या उत्तरेला पाली व येली यांच्या रेषेत आहे. येलीच्या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा निवडा.
Anonymous Quiz
13%
उत्तर
46%
नैऋत्य
37%
दक्षिण
4%
ईशान्य
Forwarded from basic2building
720 रु. ची A, B, C, D, E मध्ये विभागणी करण्यात आली. त्यांना मिळालेली रकम चढत्या क्रमाने आणि अंकगणित श्रेणीमध्ये होती. E ला A पेक्षा 40 रु अधिक मिळाले तर B ला किती रुपये मिळाले?
Anonymous Quiz
10%
124
51%
154
33%
134
6%
114
Forwarded from basic2building
दोन संख्यांचे म.सा.वि. आणि ल.सा.वि. अनुक्रमे 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या 1:7 या प्रमाणात आहे. तर दोन्ही मधील मोठी संख्या शोधा.
Anonymous Quiz
24%
168
42%
144
27%
108
7%
72
Forwarded from basic2building
68. एका निवडणूकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणूकीत फक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणूकीत एकूण मतदार किती होते?
Anonymous Quiz
11%
21000
49%
23500
26%
22000
14%
27500
Forwarded from basic2building
एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असुन हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरश्या बसवायच्या आहेत तर किती फरश्या लागतील
Anonymous Quiz
10%
4200
39%
240
44%
2400
7%
420
❤1
Forwarded from basic2building
तीन संख्यांची सरासरी ही 60 आहे. दूसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. तर दूसरी संख्या कोणती?
Anonymous Quiz
12%
52
45%
58
32%
60
11%
48
Forwarded from basic2building_मराठी
👏2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'जमदग्नी' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ
Anonymous Quiz
4%
साधू
8%
माणूस
18%
शांत मनुष्य
69%
खूप रागीट मनुष्य
👏1
Forwarded from basic2building_मराठी
चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Quiz
8%
केकावली -मोरोपंत
44%
यथार्थ दीपिका -वामन पंडित
31%
भावार्थ रामायण-संत एकनाथ
17%
महाभारत-वाल्मीक ऋषी
Forwarded from basic2building_मराठी
"ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती" वरील पंक्तीतून कोणता रस दिसून येतो?
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती" वरील पंक्तीतून कोणता रस दिसून येतो?
Anonymous Quiz
9%
रौद्र रस
59%
भयानक रस
16%
करूणरस
16%
अद्भुत रस
❤1
Forwarded from basic2building_मराठी
चतुर्भुज होणे म्हणजे:
Anonymous Quiz
42%
हळद लावणे .
33%
पदराला गाठ मारणे
19%
पदरात घालणे
6%
ओटीत देणे
❤2🔥1
Forwarded from basic2building_मराठी
'सांगोपांग' या शब्दातून नेमकेपणाने व्यक्त होणारा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
43%
यथा सांग
23%
सांगयथा
18%
सांग कथा
15%
तुटक तुटक
❤1👍1
Forwarded from basic2building_मराठी
नकारार्थी वाक्य ओळखा
Anonymous Quiz
5%
एकादशीची गर्दी फार मोठी असते
74%
एकादशीची गर्दी ही लहान सहान नव्हे
8%
एकादशीची गर्दी केवढी आहे ही
13%
एकादशीची केवढी आहे नाही गर्दी
Forwarded from basic2building_मराठी
प्रयोग ओळखा.
'चारा शेळी कडून खाल्ला जातो.'
'चारा शेळी कडून खाल्ला जातो.'
Anonymous Quiz
30%
कर्म कर्तरी
22%
भाव कर्तरी
41%
सकर्मक कर्तरी
7%
अकर्मक भावे
Forwarded from basic2building_मराठी
'तो म्हणे वेडा झाला.'या वाक्यातील 'म्हणे 'या केवलप्रयोगी शब्दाचा उपप्रकार ओळखा.
Anonymous Quiz
19%
आश्चर्य दर्शक
48%
पाद्पुरणार्थ
22%
शोक दर्शक
11%
तिरस्कार द्योतक
❤5