basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
📌 📚 Book 📚 Available 📚

📌 MPSC Combine

📌 Maths & Reasoning

📌 Bilingual & संयुक्त गट 'ब' व गट 'क' पूर्व + मुख्य 2025 ते 2011

🔗 https://basic2building.com/books
Forwarded from basic2building
अंतुर किल्ला ........ जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
21%
जालना
50%
छत्रपती संभाजी नगर
21%
नाशिक
8%
बुलढाणा
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
सर्वोदय योजना खालीलपैकी कोणी मांडली?
Anonymous Quiz
10%
नारायण अग्रवाल
73%
जयप्रकाश नारायण
13%
पंडित नेहरू
3%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
इंटरनेट वरील .com हे डोमेन नेम कोणत्या संघटनेसाठी वापरतात?
Anonymous Quiz
32%
व्यापारी संघटना
45%
सरकारी संस्था
7%
सैनिक संस्था
16%
शैक्षणिक संस्था
Forwarded from basic2building
कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविणारा जगातील पहिला देश कोणता?
Anonymous Quiz
50%
भारत
30%
अमेरिका
13%
इंग्लंड
6%
मोमीन
Forwarded from basic2building
सामवेदात वेदमंत्र गाण्याचे एकूण ....... प्रकार आहेत?
Anonymous Quiz
33%
8
30%
10
33%
32
4%
36
😁2
Forwarded from basic2building
प्रगत अवस्थेतील मानवास काय म्हणतात?
Anonymous Quiz
15%
क्रोमॅग्नॉन
47%
होमो इराक्टस
35%
होमो स्टॅक्टस
4%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो?
Anonymous Quiz
15%
उष्णकटिबंधीय
50%
समतापमंडल
19%
मेसोस्फिअर
16%
आयनोस्फियर
1
Forwarded from basic2building
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ति स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?
Anonymous Quiz
16%
अनुच्छेद 19
36%
अनुच्छेद 22
23%
अनुच्छेद 14
25%
अनुच्छेद 21
Forwarded from basic2building
भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
17%
पवना
30%
भीमा
28%
इंद्रायणी
25%
वेळवंडी
1
Forwarded from basic2building_मराठी
'कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा '.हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे?
Anonymous Quiz
14%
संबंधी सर्वनाम
17%
पुरूष वाचक सर्वनाम
18%
दर्शक सर्वनाम
51%
अनिश्चित सर्वनाम
Forwarded from basic2building_मराठी
'ज्याच्या हाती ससा तो पारधी-' यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत?
Anonymous Quiz
4%
सामान्य
63%
संबंधी व दर्शक
24%
पुरुषवाचक व दर्शक
9%
संबंधी व सामान्य
2
Forwarded from basic2building_मराठी
'त्याने सर्व लाडू फस्त केले'. या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आहे?
Anonymous Quiz
25%
गणना वाचक विशेषण
56%
अनिश्चित
11%
क्रम वाचक
8%
पृथकत्व वाचक
Forwarded from basic2building_मराठी
'आज दिवसभर सारखे गडगडते.' या वाक्यातील' गडगडते 'या शब्दाचा प्रकार कोणता?
Anonymous Quiz
32%
अकर्तृक क्रियापद
35%
अनियमित क्रियापद
18%
शक्य क्रियापद
16%
प्रयोजक क्रियापद
2
Forwarded from basic2building_मराठी
'करविणे'हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते?
Anonymous Quiz
15%
प्रायोगिक
67%
प्रयोजक
7%
संयुक्त
10%
सहाय्यक
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
पुढील म्हण पूर्ण करा-
'पदरी पडले झोंड,----------'
Anonymous Quiz
49%
हसून केले गोड
24%
रडून केले खोंड
21%
हसत झेलली धोंड
6%
मारून केले गोड
Forwarded from basic2building_मराठी
'रक्ताचे पाणी करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
2%
रक्त पातळ होणे
5%
रक्तदान करणे
92%
जास्त मेहनत करणे
1%
आजारी पडणे.
Forwarded from basic2building_मराठी