basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
2/3 हे 1/3 च्या किती टक्के आहे.
Anonymous Quiz
25%
50%
32%
1000%
34%
200%
10%
20%
1🥰1
Forwarded from basic2building
राशींबद्दल दिलेली पुढील माहिती अभ्यासा आणि त्यांचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा
राशी X : 30 पेक्षा मोठी असलेली सर्वात लहान मूळ संख्या
राशी Y : 36 पेक्षा लहान असलेली सर्वात मोठी मूळ संख्या
Anonymous Quiz
10%
X ही राशी मोठी आहे.
33%
Y ही राशी मोठी आहे.
49%
X आणि Y या रशिंत फरक नाही.
8%
एक राशी दुसरीपेक्षा सहाने लहान आहे.
🎉Combo offer🎉

📌 Basic + PYQ Batch

📌 PYQ Batch

🔗 Batch link: https://basic2building.classx.co.in/new-courses/34
1
Forwarded from basic2building_मराठी
पुढे काही जोडशब्द दिले आहेत त्यातील अनुक्रमे स्वर संधी ओळखा.
'महिलाश्रम, सूर्यास्त, विद्यार्थी, देवालय'.
Anonymous Quiz
16%
आ+ अ, अ +आ, आ+ आ, अ+ अ
31%
अ+ अ, आ +आ, आ +अ, अ +आ
42%
आ +आ, अ +अ, आ+ अ, अ +आ
10%
अ+आ, आ+ अ ,अ+अ, आ+आ
Forwarded from basic2building_मराठी
नामांचा किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल होतो त्यास -----------म्हणतात.
Anonymous Quiz
18%
प्रयोग
24%
प्रत्यय
51%
विभक्ती
7%
समास
1
Forwarded from basic2building_मराठी
'तू +कडे 'या शब्दाला षष्ठीचा प्रत्यय लागल्यावर व त्याचे रूप कसे होईल?
Anonymous Quiz
11%
तूकडे
9%
तु-कडे
68%
तुझ्याकडे
11%
तुच्याकडे
Forwarded from basic2building_मराठी
कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा.
'माझ्या (अंगण) एक वडाचे झाड आहे.'
Anonymous Quiz
12%
अंगणाला
44%
अंगणाशी
11%
अंगणाचे
33%
अंगणा
😁1
Forwarded from basic2building_मराठी
'सुश्रुषा'या शब्दाचे शुद्ध शब्द रूप खालील पर्यायातून ओळखा.
Anonymous Quiz
16%
शुश्रूषा
52%
सुश्रूषा
17%
सुश्रूशा
15%
शुश्रुषा
2👎1
Forwarded from basic2building_मराठी
'आत्मसंयमनासाठी करावयाची कृत्यें ' या शब्द समूहाला एक शब्द सांगा.
Anonymous Quiz
11%
यमनियम
67%
मनःशांती
16%
योजकत्व
6%
देहबंध
Forwarded from basic2building_मराठी
'भंग' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
Anonymous Quiz
3%
भग्न
42%
निर्भंग
47%
अभंग
8%
सभंग
🥰1
Forwarded from basic2building_मराठी
खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते?
Anonymous Quiz
11%
मित्र -रवी
61%
अनुज- अग्रज
22%
आदित्य -सविता
6%
भानू -भास्कर
1
🔥53
Forwarded from basic2building
द.सा.द.शे. 5 रुपये दराने काही रकमेवर दोन वर्षासाठी सरळ व्याज 50 रुपये होते, तर त्याच दराने दोन वर्षांसाठी त्याच रकमेवर चक्रवाढ व्याज किती ?
Anonymous Quiz
19%
₹ 51.25
31%
₹ 52
44%
₹ 54.25
6%
₹ 60
2
Forwarded from basic2building
निरजला मराठीत 40 पैकी 31 गुण मिळाले इंग्रजीत 60 पैकी 47, गणितात 75 पैकी 57 गुण मिळाले तर निरजला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो?
Anonymous Quiz
28%
मराठी
42%
इंग्रजी
29%
गणित
2%
यापैकी नाही
👍1
Forwarded from basic2building
एका त्रिकोनाचा पाया 15 सें.मी. आहे आणि उंची 12 सें.मी. आहे तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सें.मी. आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती?
Anonymous Quiz
6%
9 सें.मी.
59%
18 सें.मी.
26%
8 सें.मी.
9%
12.5 सें.मी.
1
Forwarded from basic2building
दोन क्रमगत सम संख्यांचा गुणाकार 288 आहे, तर त्यापैकी मोठया संख्येचा वर्ग किती?
Anonymous Quiz
20%
256
37%
289
37%
324
6%
484
Forwarded from basic2building
एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलासाठी ₹5 आणि प्रौढासाठी ₹ 15 आहे. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समुहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश तिकीट खरेदीसाठी ₹ 115 दिले. तर सदर समुहामध्ये आहेत.
Anonymous Quiz
8%
5 मुले व 8 प्रौढ
61%
8 मुले व 5 प्रौढ
28%
9 मुले व 4 प्रौढ
3%
4 मुले व 9 प्रौढ
📌 📚 Book 📚 Available 📚

📌 MPSC Combine

📌 Maths & Reasoning

📌 Bilingual & संयुक्त गट 'ब' व गट 'क' पूर्व + मुख्य 2025 ते 2011

🔗 https://basic2building.com/books