Forwarded from basic2building
एका परीक्षेत 47% विद्यार्थी इतिहासात पास झाले आणि 51% विद्यार्थी भूगोलात नापास झाले जर 42 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले असतील तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले ?
Anonymous Quiz
16%
48%
38%
52%
37%
38%
9%
42%
Forwarded from basic2building
2 वर्षे 3 महिने 20 दिवस + 3 वर्षे 4 महिने 20 दिवस + 1 वर्षे 3 महिने 20 दिवस =?
Anonymous Quiz
19%
6 वर्षे 10 महिने
40%
84 महिने
35%
7 वर्षे 3 महिना
6%
82 महिने
Forwarded from basic2building
एका व्यक्तीने 2,000 रुपयाचे कर्ज 4हफ्त्यांत परत केले व प्रत्येक हफ्त्यांत त्या आधीच्या हफ्त्यापेक्षा 50 रु. जास्तदिले, तर पहिला हफ्ता किती रुपयाचा होता?
Anonymous Quiz
17%
375
46%
425
28%
475
10%
525
❤1
Forwarded from basic2building
❤2👏1
Forwarded from basic2building
ग्रामसेवकार नजिकचे नियंत्रण कोणाचे असते?
Anonymous Quiz
27%
तहसीलदार
7%
प्रांत
25%
मुख्य कार्यकारी अधिकारी
40%
गटविकास अधिकारी
❤4
Forwarded from basic2building
भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भुषवतो?
Anonymous Quiz
22%
राष्ट्रपती
25%
उपराष्ट्रपती
46%
पंतप्रधान
7%
गृहमंत्री
❤1
Forwarded from basic2building
विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर....होते.
Anonymous Quiz
30%
ध्वनी ऊर्जेमध्ये
45%
यांत्रिक ऊर्जेमध्ये
24%
चुंबकीय ऊर्जेमध्ये
1%
यापेक्षा वेगळे
Forwarded from basic2building
खालील पैकी कोणत्या देशामध्ये न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली अस्तित्वात आहे.
Anonymous Quiz
18%
भारत
41%
USA
13%
Uk
28%
भारत आणि USA
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणते तापमान मोजण्याचे एकक आहे?
Anonymous Quiz
12%
केल्विन
57%
सेल्सिअस
26%
फॅरेनहाइट
6%
वॅट
👏1
Forwarded from basic2building
सातपुडा पर्वतामुळे...... व......... नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
Anonymous Quiz
21%
गोदावरी व भीमा
24%
भीमा व कृष्णा
49%
नर्मदा व तापी
6%
कृष्णा व नर्मदा
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
12%
विल्यम कॅरी -द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज
21%
दादोबा पांडुरंग तरखडकर -मराठी भाषेचे व्याकरण
13%
मोरो केशव दामले- शास्त्रीय मराठी व्याकरण
54%
गोपाळ गणेश आगरकर -गीता रहस्य
❤2
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोणते देव नागरी लिपीचे वैशिष्ट्य नाही?
Anonymous Quiz
17%
गतीयुक्त आणि व्यवहारिक लिपी
28%
वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण
40%
दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश
15%
लघु आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था
Forwarded from basic2building_मराठी
व्याकरण म्हणजे काय?
Anonymous Quiz
4%
व्याकरणकारांनी लिहिलेली भाषा
18%
भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे
72%
भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र
6%
भाषेची उपयुक्तता स्पष्ट करणे
Forwarded from basic2building_मराठी
'व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे' असे मत कोणत्या व्याकरणकाराने प्रथम मांडले?
Anonymous Quiz
34%
दादोबा पांडुरंग तरखडकर
41%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
21%
मोरो केशव दामले
4%
श्रीपाद भागवत
Forwarded from basic2building_मराठी