Forwarded from basic2building
वाहनांमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असते?
Anonymous Quiz
6%
गोलाकार
10%
सपाट
39%
अंतर्वक्र
45%
बहिर्वक्र
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Quiz
7%
गरीब असतांना बडेजाव दाखवणे.
88%
मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यालाच अधिक खर्च
3%
कफल्लक मनुष्य
2%
मूर्खपणाने अनुकरण करणे
❤1👏1
Forwarded from basic2building_मराठी
'जयचंदी घोडचूक' या म्हणीचा अर्थ काय असेल?
Anonymous Quiz
9%
देशद्रोही, फितुरी
79%
दुरुस्त न होणारी फार मोठी चूक
9%
फार चुकीची गोष्ट करणे
3%
जयचंदाच्या घोड्याचा चुकीचा मार्ग
Forwarded from basic2building_मराठी
होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
'या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते.'
'या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते.'
Anonymous Quiz
53%
या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही.
18%
लोकांनी अज्ञानी राहण्यातच मला सुख आहे
23%
लोकांनी ज्ञानी झालेले पाहून मला सुख होईल.
5%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
'जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता.'
या वाक्याचा प्रकार ओळखा
या वाक्याचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
11%
स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य
66%
कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
14%
रिती वाचक क्रियाविशेषण वाक्य
9%
कार्यकारण दर्शक क्रियाविशेषण वाक्य
Forwarded from basic2building_मराठी
'उद्या आम्ही सुद्धा गावाला जाणार आहोत.'
वरील वाक्यातील' सुद्धा' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?
वरील वाक्यातील' सुद्धा' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
11%
क्रियाविशेषण अव्यय
42%
विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय
37%
शुद्ध शब्दयोगी अव्यय
10%
क्रियाविशेषण अव्यय
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते' हे वाक्य क्रियाविशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?
Anonymous Quiz
3%
विरोध दर्शक
64%
संकेत दर्शक
27%
कालदर्शक
5%
स्थलदर्शक
Forwarded from basic2building_मराठी
'काही क्रियाविशेषण विकारी तर काही क्रियाविशेषण अविकारी असतात.' या विधानाबाबत खालील कोणता पर्याय योग्य आहे?
Anonymous Quiz
12%
या विधानाचा पूर्वाध चूक आहे
28%
या विधानाचा उत्तरार्ध चूक आहे
19%
हे संपूर्ण विधान चूक आहे
42%
हे संपूर्ण विधान बरोबर आहे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
रिती भूतकाळाचे उदाहरण कोणते?
Anonymous Quiz
48%
सुरेश गीत गात असे
20%
सुरेश गीत गात असेल
21%
सुरेश गीत गात असतो
11%
सुरेश गीत गात राहील
🥰1
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोणता शब्द' इंद्र' या शब्दाच्या समानार्थी शब्द नाही?
Anonymous Quiz
12%
नाकेश
30%
देवेंद्र
12%
शक्र
46%
वक्रतुंड
Forwarded from basic2building_मराठी
अजातशत्रू:
Anonymous Quiz
12%
सर्व बाजूंनी शत्रू
77%
कोणाशीही शत्रुत्व नसलेला
7%
हितशत्रू
4%
अनेक जातींचे शत्रू
❤4👍1
Forwarded from basic2building
समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण ?
Anonymous Quiz
12%
समीर
29%
शिशिर
50%
अमीर
9%
कबीर
❤2👍1
Forwarded from basic2building
जर आराध्यराजचा जन्म 23 मार्च, 2015 रोजी बुधवारी झाला असेल, तर त्याच वर्षी शिक्षक दिनाला कोणता वार असेल?
Anonymous Quiz
22%
सोमवार
42%
मंगळवार
26%
बुधवार
10%
गुरुवार
Forwarded from basic2building
मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेचा पाव भाग आणि आतापासून मध्यरात्रीपर्यंत उरलेल्या वेळेचा निम्मे भाग यांचीबेरीज म्हणजे आताची वेळ होय. आताची वेळ दर्शवणारा पर्याय निवडा.
Anonymous Quiz
12%
9:40 am
43%
9:38am
39%
9:36 am
5%
9:28am
❤1
Forwarded from basic2building
एका गटात A, B, C, D आणि E अश्या पाच व्यक्ती आहेत. त्यात B, C चा भाऊ आहे. या 5 व्यक्तीत एक जोडपे आहे. E हा नवरा आहे. Aआणि D मैत्रीणी आहेत आणि त्यांनी लग्न केलेले नाही. तर E ची बायको कोण?
Anonymous Quiz
13%
B
59%
C
23%
D
5%
A
Forwarded from basic2building
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा.
2, 12, 30, 56, 90,?
2, 12, 30, 56, 90,?
Anonymous Quiz
14%
156
35%
110
23%
182
28%
132
❤2
Forwarded from basic2building
3, 4, 6, 9 या अंकांचा एकेकदाच वापर केल्यास एकूण किती तीन अंकी संख्या तयार होतील?
Anonymous Quiz
8%
6
38%
12
25%
16
29%
24
Forwarded from basic2building
एका परीक्षेत, अनिताला 31% गुण मिळाले आणि 16 गुणांनी अनुत्तीर्ण झाली. सुनीताने 40% गुण मिळवले आणि उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा 56 अधिक गुण मिळवले. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण शोधा.
Anonymous Quiz
8%
3110
43%
2640
35%
310
14%
264
Forwarded from basic2building
एका परीक्षेत 47% विद्यार्थी इतिहासात पास झाले आणि 51% विद्यार्थी भूगोलात नापास झाले जर 42 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले असतील तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले ?
Anonymous Quiz
16%
48%
38%
52%
37%
38%
9%
42%
Forwarded from basic2building
2 वर्षे 3 महिने 20 दिवस + 3 वर्षे 4 महिने 20 दिवस + 1 वर्षे 3 महिने 20 दिवस =?
Anonymous Quiz
19%
6 वर्षे 10 महिने
40%
84 महिने
35%
7 वर्षे 3 महिना
6%
82 महिने