Forwarded from basic2building
टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रासायनिक पदार्थामुळे असतो?
Anonymous Quiz
9%
सल्फर
19%
इथिलिन
9%
कोबाल्ट
63%
लायकोपिन
❤1
Forwarded from basic2building
द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत?
Anonymous Quiz
16%
14 व्या
51%
15 व्या
21%
16 व्या
13%
17 व्या
Forwarded from basic2building
मोटारवाहन कायदा 1988 च्या... या कलमांनुसार मद्यप्राशन करून वाहन चालविणे गुन्हा आहे.
Anonymous Quiz
13%
कलम 182
47%
कलम 183
33%
कलम 185
7%
कलम 184
Forwarded from basic2building
👍1
Forwarded from basic2building
भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे?
Anonymous Quiz
23%
अनुच्छेद 14
39%
अनुच्छेद 16
26%
अनुच्छेद 17
12%
अनुच्छेद 18
Forwarded from basic2building
👍1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building_मराठी
रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.
गुरुजींनी निबंध साठी सर्वांना---------वाटले.
गुरुजींनी निबंध साठी सर्वांना---------वाटले.
Anonymous Quiz
70%
कागद
25%
कागदे
5%
कागदी
1%
कागद्या
❤4
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
खालील पर्यायांपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
Anonymous Quiz
12%
ग्रंथ -ग्रंथ
11%
पोथी- पोथ्या
7%
भाजी- भाज्या
70%
माहिती -माहित्या
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'केसाने गळा कापणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
5%
दुसऱ्याला फसवणे
82%
विश्वासघात करणे
7%
दुसऱ्याचे नुकसान करणे
6%
विश्वासाला पात्र नसणे
👏1
Forwarded from basic2building_मराठी
'सुम्बाल्या करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?
Anonymous Quiz
33%
पळून जाणे
22%
सुंभ ओला करणे
21%
उठ बशा काढणे
24%
हात वारे करणे
😁1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building
एका बसच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर असून जर त्या बसला एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी त्या चाकाचे 20000 फेरे होत असतील तर बसने कापलेले अंतर किती असेल?
Anonymous Quiz
7%
88 मीटर
44%
8800 किमी
35%
80000 मीटर
14%
88000 मीटर
❤1
Forwarded from basic2building
एक टाकी 2 लीटर प्रति 5 सेकंद या दराने पाणी भरते व त्याच वेळी 1 लीटर प्रति 10 सेकंद या दराने पाणी बाहेर जाते. जर ती टाकी 90000 लीटर क्षमतेची असेल, तर ती टाकी किती वेळात भरेल ?
Anonymous Quiz
10%
2500 मिनिट
51%
3000 मिनिट
34%
5000 मिनिट
5%
400 मिनिट
Forwarded from basic2building
एका संख्येला 4 ने भागले असता ती संख्या 21 ने कमी होते तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
10%
40
30%
32
50%
28
9%
24