basic2building
15.8K subscribers
593 photos
12 videos
237 files
1.2K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
पुढे दिलेल्या दोन वाक्यांपासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा.
अ) उन्हाळा वाढत होता. ब) पाऊस पडत नव्हता.
Anonymous Quiz
18%
उन्हाळा वाढल्यामुळे पाऊस पडत नव्हता.
34%
पाऊस पडत नसल्यामुळे उन्हाळा वाढत होता.
21%
उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नाही.
27%
उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता.
2
Forwarded from basic2building_मराठी
'नेहमी दुसऱ्याला मदत करा 'वाक्य प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
55%
आज्ञार्थी
28%
विध्यर्थी
5%
स्वार्थी
12%
संकेत रूप
1
Forwarded from basic2building_मराठी
'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' - ही वाक्यरचना खाली दिलेल्या पैकी कोणत्या प्रकारची आहे?
Anonymous Quiz
48%
स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य
29%
संकेत दर्शक क्रियाविशेषण वाक्य
13%
कालदर्शक क्रियाविशेषण वाक्य
10%
उद्देश दर्शक क्रियाविशेषण वाक्य
2👍1
Forwarded from basic2building
महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत?
Anonymous Quiz
6%
श्रीनिवास खळे
36%
शाहीर साबळे
44%
राजा बढे
14%
सुरेश भट
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणते बंदर भारतच्या पूर्व किनारपट्टीवर नाही?
Anonymous Quiz
20%
तुतीकोरीन
43%
कांडला
25%
हल्दिया
12%
परद्वीप
1
Forwarded from basic2building
टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रासायनिक पदार्थामुळे असतो?
Anonymous Quiz
9%
सल्फर
19%
इथिलिन
9%
कोबाल्ट
63%
लायकोपिन
1
Forwarded from basic2building
द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत?
Anonymous Quiz
16%
14 व्या
51%
15 व्या
21%
16 व्या
13%
17 व्या
Forwarded from basic2building
मोटारवाहन कायदा 1988 च्या... या कलमांनुसार मद्यप्राशन करून वाहन चालविणे गुन्हा आहे.
Anonymous Quiz
13%
कलम 182
47%
कलम 183
33%
कलम 185
7%
कलम 184
Forwarded from basic2building
भारतात GST कधी लागू झाला आहे?
Anonymous Quiz
19%
2016
45%
2017
27%
2018
10%
2015
👍1
Forwarded from basic2building
भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे?
Anonymous Quiz
23%
अनुच्छेद 14
39%
अनुच्छेद 16
26%
अनुच्छेद 17
12%
अनुच्छेद 18
Forwarded from basic2building
जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
17%
12 मे
44%
16 मे
31%
18 मे
8%
15 मे
👍1
Forwarded from basic2building
रोलेक्ट अँक्ट कधी पारीत केला गेला?
Anonymous Quiz
14%
1905
28%
1913
54%
1919
5%
1925
Forwarded from basic2building_मराठी
रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.
गुरुजींनी निबंध साठी सर्वांना---------वाटले.
Anonymous Quiz
70%
कागद
25%
कागदे
5%
कागदी
1%
कागद्या
4
Forwarded from basic2building_मराठी
अक्षर: शब्द:: शब्द: ?
Anonymous Quiz
83%
वाक्य
6%
अंक
7%
परिच्छेद
4%
शब्द
Forwarded from basic2building_मराठी
सामान्य नाम असलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
9%
खुशी
33%
गरीब
49%
वही
9%
कीर्ती
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
'मनुष्य 'या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
8%
मानव
11%
माणूस
77%
मनुष्यत्व
5%
मानवी
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?
Anonymous Quiz
14%
पर्वत
22%
विषय
47%
बोका
18%
हत्ती
Forwarded from basic2building_मराठी
खालील पर्यायांपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
Anonymous Quiz
12%
ग्रंथ -ग्रंथ
11%
पोथी- पोथ्या
7%
भाजी- भाज्या
70%
माहिती -माहित्या
1
Forwarded from basic2building_मराठी
👏1
Forwarded from basic2building_मराठी
'सुम्बाल्या करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?
Anonymous Quiz
33%
पळून जाणे
22%
सुंभ ओला करणे
21%
उठ बशा काढणे
24%
हात वारे करणे
😁1
Forwarded from basic2building_मराठी
समूहदर्शक शब्द सांगा.
हत्ती
Anonymous Quiz
4%
थवा
55%
कळप
13%
लोंगर
27%
झुंड
1