basic2building
15.8K subscribers
594 photos
12 videos
237 files
1.2K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from b2b_Academy
एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?
Anonymous Quiz
16%
YLZIW
43%
IZLYW
37%
WIZLY
4%
IWYZL
👏21
Forwarded from b2b_Academy
एक कामगार एका कंपनीत 31 जानेवारी 2012 पासून 1 मार्च 2013 पर्यंत कामावर उपस्थित होता, तर तो कामगार एकूण किती दिवस कामावर उपस्थित होता?
Anonymous Quiz
26%
395 दिवस
43%
396 दिवस
21%
397 दिवस
11%
426 दिवस
4
Forwarded from basic2building_मराठी
'ड्' आणि ' ढ्' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा?
Anonymous Quiz
25%
कठोर व्यंजने
19%
उष्मे व्यंजने
48%
मृदू व्यंजने
9%
महाप्राण व्यंजने
2
Forwarded from basic2building_मराठी
'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?
Anonymous Quiz
10%
विद्वानी
77%
विदुषी
7%
विद्वानीन
7%
विद्या
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी' अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
25%
कुत्रासुद्धा
20%
घराच्या बाहेर
25%
गावोगावी
30%
मांडवाखाली
Forwarded from basic2building_मराठी
साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत?
Anonymous Quiz
8%
फक्त एक
32%
फक्त तीन
55%
सर्वच
5%
यापैकी एकही नाही.
4
Forwarded from basic2building_मराठी
'हृदयाला भिडणारे 'या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Anonymous Quiz
11%
पाषाण हृद्यी
17%
दुःख मय
61%
हृदयंगम
10%
हर्ष भरीत
Forwarded from basic2building_मराठी
'पडक्या घराच्या मोकळ्या जागेला---------म्हणतात.'
Anonymous Quiz
12%
बखल
41%
बखळ
33%
वखार
14%
बकाळ
3
Forwarded from basic2building_मराठी
2
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी कोणता शब्द 'कावळा' या शब्दाच्या समानार्थी नाही.
Anonymous Quiz
13%
काक
16%
वायस
12%
एकाक्ष
59%
पिक
2
Forwarded from basic2building
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात राज्याची नावे व त्यांची परीक्षेत्रे दिली आहेत?
Anonymous Quiz
29%
पहिल्या
43%
दुसऱ्या
23%
तिसऱ्या
5%
चौथ्या
1
Forwarded from basic2building
.......... हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात.
Anonymous Quiz
10%
जिल्हाधिकारी
52%
गटविकास अधिकारी
22%
विस्तार अधिकारी
16%
तहसीदार
👏31
Forwarded from basic2building
गौतम बुद्धाने अष्टांग मार्ग .........येथे धर्मचक्र परिवर्तन या प्रवचनात सांगितले.
Anonymous Quiz
17%
कुंडग्राम
19%
वाराणसी
49%
सारनाथ
15%
गया
Forwarded from basic2building
भारतासाठी भारतमंत्री हे पद केव्हा तयार करण्यात आले?
Anonymous Quiz
17%
1857
53%
1858
21%
1784
9%
1860
1
Forwarded from basic2building
1806 साली मद्रास प्रांतातील........ येथे हिंदी सैनिकांनी ब्रिटिश विरोधी उठाव केला होता.
Anonymous Quiz
24%
वेल्लोर
52%
बराकपूर
15%
कांची
8%
रामेश्वरम
1
Forwarded from basic2building
......... यांची जालियनवाला बाग ही कविता एकेकाळी अत्यंत गाजली होती.
Anonymous Quiz
13%
केशवसुत
37%
कुसुमाग्रज
38%
विंदा करंदीकर
12%
आचार्य अत्रे