Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from b2b_Academy
'अ' चे वय 'ब' च्या वयापेक्षा तिप्पट आहे. चार वर्षापूर्वी 'क' चे वय 'अ' च्या तेव्हांच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षानंतर 'अ' चे वय 31 वर्षे असेल तर 'ब' चे व 'क' चे आजचे वय किती?
Anonymous Quiz
9%
10,50
46%
10,46
35%
9,50
9%
9, 46
Forwarded from b2b_Academy
पुढील श्रेणी पुर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
cccbb_aa_cc_bbbaa_c
cccbb_aa_cc_bbbaa_c
Anonymous Quiz
10%
acbc
70%
baca
17%
baba
3%
acba
Forwarded from b2b_Academy
एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न विचारले होते. बरोबर उत्तरासाठी 6 गुण मिळतात व उत्तर चुकल्यास 2.5 गुण कमी होतात जर किशोरने संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडविली व त्याला 172 गुण मिळाले तर त्याचे चुकलेले प्रश्न किती?
Anonymous Quiz
7%
7
49%
8
33%
9
11%
11
Forwarded from b2b_Academy
एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?
Anonymous Quiz
16%
YLZIW
43%
IZLYW
37%
WIZLY
4%
IWYZL
👏2❤1
Forwarded from b2b_Academy
एक कामगार एका कंपनीत 31 जानेवारी 2012 पासून 1 मार्च 2013 पर्यंत कामावर उपस्थित होता, तर तो कामगार एकूण किती दिवस कामावर उपस्थित होता?
Anonymous Quiz
26%
395 दिवस
43%
396 दिवस
21%
397 दिवस
11%
426 दिवस
❤4
Forwarded from basic2building_मराठी
'ड्' आणि ' ढ्' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा?
Anonymous Quiz
25%
कठोर व्यंजने
19%
उष्मे व्यंजने
48%
मृदू व्यंजने
9%
महाप्राण व्यंजने
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?
Anonymous Quiz
10%
विद्वानी
77%
विदुषी
7%
विद्वानीन
7%
विद्या
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी' अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
25%
कुत्रासुद्धा
20%
घराच्या बाहेर
25%
गावोगावी
30%
मांडवाखाली
Forwarded from basic2building_मराठी
साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत?
Anonymous Quiz
8%
फक्त एक
32%
फक्त तीन
55%
सर्वच
5%
यापैकी एकही नाही.
❤4
Forwarded from basic2building_मराठी
वाक्य पृथक्करण म्हणजे:
Anonymous Quiz
23%
दोन वाक्ये वेगवेगळी करणे
25%
दोन वाक्ये एकमेकांना जोडणे.
18%
दोन वाक्ये शुद्ध करून पुन्हा लिहिणे.
34%
वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे.
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'हृदयाला भिडणारे 'या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Anonymous Quiz
11%
पाषाण हृद्यी
17%
दुःख मय
61%
हृदयंगम
10%
हर्ष भरीत
Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'उंटावरचा शहाणा' याचा अर्थ काय?
Anonymous Quiz
68%
मुर्खासारखा सल्ला देणारा
30%
शहाणपण शिकवणारा
2%
योग्य सल्ला देणारा
0%
मदत करणारा
❤2
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी कोणता शब्द 'कावळा' या शब्दाच्या समानार्थी नाही.
Anonymous Quiz
13%
काक
16%
वायस
12%
एकाक्ष
59%
पिक
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'पांढरा कावळा' म्हणजे---
Anonymous Quiz
73%
निसर्गात नसलेली वस्तू
9%
पांढऱ्या रंगाचा कावळा
4%
पांढरा पक्षी
15%
लांबच जाणारे काम