Forwarded from basic2building_मराठी
पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा .'धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण .'
Anonymous Quiz
13%
भोजनालय
16%
खानावळ
63%
अन्नछत्र
8%
पंगत
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'आपली पाठ आपणास दिसत नाही'. या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
2%
एकाचे दुसऱ्याशी न जमणे.
12%
आपल्या भावाचे कृत्य आपणास समजत नाही.
11%
आपलेच सगेसोयरे आपल्याला ओळखत नाहीत
75%
स्वतःचे दोष स्वतःलाच दिसत नाहीत.
❤1
Forwarded from basic2building
लोकशाहीचा गाभा म्हणजे......
Anonymous Quiz
31%
प्रौढ मताधिकार
56%
सत्तेचे विकेंद्रीकरण
6%
राखीव जागांचे धोरण
7%
न्यायालयीन निर्णय
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही?
Anonymous Quiz
8%
ताजमहल
19%
अजिंठा लेणी
18%
लाल किल्ला
55%
घृष्णेश्वर मंदिर
❤1🥰1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला..... एवढी ऊर्जा मिळते.
Anonymous Quiz
35%
4 K cal/gm
25%
6 K cal/gm
31%
9 K cal/gm
8%
12 K cal/gm
❤1
Forwarded from basic2building
पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेती कोण?
Anonymous Quiz
20%
वैष्णवी पाटील
19%
कोमल देसाई
21%
कौशल्या वाघ
40%
प्रतीक्षा बागडी
Forwarded from basic2building
किती वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढऊ शकते?
Anonymous Quiz
15%
21 वर्ष
34%
25 वर्षे
33%
30 वर्ष
18%
35 वर्ष
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Anonymous Quiz
10%
1968
40%
1973
32%
1962
18%
1972
Forwarded from basic2building
महाराष्ट्र पोलीस यांची नेमणूक व कर्तव्य हे खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहे?
Anonymous Quiz
15%
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1867
36%
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1965
37%
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967
11%
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1865
Forwarded from basic2building
पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?
Anonymous Quiz
8%
पुणे–बंगळुरू
38%
कराड –चिपळूण
35%
सातारा– फलटण
19%
पुणे– महाबळेश्वर
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'पौर्वात्य' च्या विरुद्धार्थी शब्द सांगा.
Anonymous Quiz
9%
प्राचीन
29%
अर्वाचीन
56%
पाश्चात्य
6%
दाक्षिणात्य
Forwarded from basic2building_मराठी
विरुद्धार्थी जोड्या ओळखा.
Anonymous Quiz
5%
कृपा× अवकृपा
17%
कृत्रिम× नैसर्गिक
7%
कृपण× उदार
71%
वरील सर्व योग्य
👏2❤1
Forwarded from basic2building_मराठी
👍1
Forwarded from basic2building_मराठी
'परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे.' या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे?
Anonymous Quiz
5%
तुलना वाचक
13%
स्थलवाचक
47%
हेतू वाचक
36%
कालवाचक
👎1
Forwarded from basic2building_मराठी
अविकारी शब्द म्हणजे काय?
Anonymous Quiz
40%
अव्ययांना अविकारी शब्द असे म्हणतात.
32%
नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद असलेले शब्द.
20%
वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द.
8%
विकृती असलेले शब्द
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'मोरूची मावशी' ही कोणाची रचना आहे?
Anonymous Quiz
31%
प्रल्हाद केशव अत्रे
36%
ना. धों. महानोर
30%
राम गणेश गडकरी
3%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
'अनैच्छिक' या सामासिक शब्दाचा समास कोणता?
Anonymous Quiz
9%
प्रादि तत्पुरुष समास
29%
मध्यम पदलोपी समास
53%
नत्र तत्पुरुष समास
9%
अलुक तत्पुरुष समास
👍1🥰1