Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही?
Anonymous Quiz
15%
केंद्रीय लोकसेवा आयोग
19%
भारतीय निवडणूक आयोग
32%
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
34%
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
Forwarded from basic2building
नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये नमूद आहेत?
Anonymous Quiz
8%
कलम 51
81%
कलम 51 A
8%
कलम 53
3%
कलम 53 A
❤2
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो?
Anonymous Quiz
21%
7 एप्रिल
40%
14 जून
31%
29 सप्टेंबर
8%
14 जुलै
❤1
Forwarded from basic2building
हिंदी भाषेच्या विकासासाठी चे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या .....मध्ये दिलेले आहे?
Anonymous Quiz
23%
कलम 344
23%
कलम 350
41%
कलम 351
13%
कलम 353
🥰2
Forwarded from basic2building
जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या ......शहराचे उत्खनन करताना सापडले?
Anonymous Quiz
4%
दिल्ली
70%
हडप्पा
21%
उर
5%
कलकत्ता
❤4🔥2
Forwarded from basic2building
लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली?
Anonymous Quiz
16%
फिनलंड
57%
स्वीडन
19%
नॉर्वे
8%
जर्मनी
🔥4❤1
Forwarded from basic2building_मराठी
ईकारान्त नामे स्त्रीलिंगी असतात मात्र काही ईकारान्त नामे पुल्लिंगी असतात.ती---------यांची असतात.
Anonymous Quiz
12%
पक्ष्यांची
31%
प्राण्यांची
46%
व्यावसायिकांची
11%
फळांची
👍3❤1
Forwarded from basic2building_मराठी
'कृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालाला मारले.'
वरील वाक्यातील कर्ता आणि करण ओळखा.
वरील वाक्यातील कर्ता आणि करण ओळखा.
Anonymous Quiz
46%
कृष्णाने, चक्राने
19%
सुदर्शन, शिशुपालाला
34%
कृष्णाने, शिशुपालाला
2%
यापैकी नाही.
❤5
Forwarded from basic2building_मराठी
'आईच्या कडेवर बाळ होते.' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
12%
तृतीया
25%
चतुर्थी
56%
षष्ठी
7%
पंचमी
❤5
Forwarded from basic2building_मराठी
'अष्टपैलू' या अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
85%
सर्वगुणसंपन्न
8%
खूप श्रीमंत
3%
लबाड
4%
बुद्धिमान
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'मराठीचे जॉन्सन' म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
11%
मोरोपंत रामचंद्र पराडकर
75%
कृष्णशास्त्री चिपळूणकर
8%
गोपाळ हरी देशमुख
7%
राम गणेश गडकरी.
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'उपासमज लागला ,सखे बाई, उपास मज लागला.'
वरील पंक्तीतून मधून कोणता रस व्यक्त होतो?
वरील पंक्तीतून मधून कोणता रस व्यक्त होतो?
Anonymous Quiz
15%
शृंगार रस
35%
बीभत्स रस
31%
हास्य रस
19%
करूण रस
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'टाळूवर मिरी वाटणे'. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Quiz
13%
लहान मुलाला न्हाऊ घालताना त्याच्या टाळूत तेल जिरवणे.
18%
डोक्यावर प्रेमाने हात फिरवणे.
4%
भोवळ येणे
65%
एखाद्याच्या वरचढ होणे.
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर 'या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
10%
विंचवाला घर नसल्याने त्याला पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरावे लागते.
58%
गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे.
19%
गरजेपुरत्या गोष्टी न घेता फिरणे.
13%
गरजेच्या वेळी योग्य वस्तू वापरणे.
❤1
Forwarded from basic2building_मराठी
पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा .'धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण .'
Anonymous Quiz
13%
भोजनालय
16%
खानावळ
63%
अन्नछत्र
8%
पंगत
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'आपली पाठ आपणास दिसत नाही'. या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
2%
एकाचे दुसऱ्याशी न जमणे.
12%
आपल्या भावाचे कृत्य आपणास समजत नाही.
11%
आपलेच सगेसोयरे आपल्याला ओळखत नाहीत
75%
स्वतःचे दोष स्वतःलाच दिसत नाहीत.
❤1
Forwarded from basic2building
लोकशाहीचा गाभा म्हणजे......
Anonymous Quiz
31%
प्रौढ मताधिकार
56%
सत्तेचे विकेंद्रीकरण
6%
राखीव जागांचे धोरण
7%
न्यायालयीन निर्णय
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही?
Anonymous Quiz
8%
ताजमहल
19%
अजिंठा लेणी
18%
लाल किल्ला
55%
घृष्णेश्वर मंदिर
❤1🥰1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला..... एवढी ऊर्जा मिळते.
Anonymous Quiz
35%
4 K cal/gm
25%
6 K cal/gm
31%
9 K cal/gm
8%
12 K cal/gm
❤1