Forwarded from basic2building_मराठी
मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण?
Anonymous Quiz
8%
आचार्य अत्रे
60%
वि .स .खांडेकर
21%
कुसुमाग्रज
11%
पु. ल .देशपांडे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'आनंद न माय गगनी! वैष्णव नाचती रिंगणी!'
या काव्यपंक्तीत कोणता रस दिसून येतो?
या काव्यपंक्तीत कोणता रस दिसून येतो?
Anonymous Quiz
8%
वीर रस
37%
करूण रस
29%
शांत रस
26%
शृंगार रस
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'कऱ्हेचे पाणी 'हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
Anonymous Quiz
52%
प्रल्हाद केशव अत्रे
14%
न. चिं. केळकर
29%
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
5%
राम गणेश गडकरी
Forwarded from basic2building_मराठी
'स्वच्छता हीच खरी संपत्ती .'
वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
7%
शक्य
40%
प्रयोजक
37%
अद्याहृत
16%
संयुक्त
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'जुन्या रुढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा.'
Anonymous Quiz
4%
निरक्षर
18%
अशिक्षित
70%
सनातनी
8%
आज्ञाधारक
Forwarded from 🚨 गणित मंच ™🚨
https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨 गणित मंच ™🚨
Police Bharti Test-2.pdf
9.8 MB
https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
b2b Police Bharti Test-2.pdf
10.8 MB
Test -2 (पोलीस भरती 2025)
📌 Mobile वर पेपर सोडवण्यापेक्षा शक्य असेल तर पेपर प्रिंट काढून सोडवावा. कारण नक्कीच तितक्या मेहनतीने पेपर काढला आहे. आणि तुम्हालाही याचा फायदा होईल.
📌 दर रविवारी आपली ही Free Test होणार आहे. यातील गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या YouTube Channel वरती भेटणार आहे.
तर मराठी व सामान्य ज्ञानचे स्पष्टीकरण लिखित स्वरूपात भेटणार आहे.
https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share
📌 तरी आपल्या जास्तीत-जास्त मित्र-मैत्रिणींना पेपर शेअर करा आणि पेपरबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. (7588343375)

👍2👏2
सर्व पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नम्र विनंती की प्रत्येकाने आपल्या मित्रांना पेपर व स्पष्टीकरण Share करावे.🙏
❤6
Forwarded from basic2building
😁2
Forwarded from basic2building
पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण या..... वायूचे आहेत?
Anonymous Quiz
54%
नायट्रोजन
17%
ऑक्सिजन
26%
कार्बन डायऑक्साइड
4%
हायड्रोजन
❤1
Forwarded from basic2building
भौतिकशास्त्र मध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा..... ची संख्या दर्शवतो?
Anonymous Quiz
24%
इलेक्ट्रॉन
18%
न्यूट्रॉन
55%
इलेक्ट्रॉन + न्यूट्रॉन
3%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Anonymous Quiz
26%
महात्मा फुले
19%
महादेव गोविंद रानडे
17%
विठ्ठल रामजी शिंदे
38%
धोंडो केशव कर्वे
❤2
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही?
Anonymous Quiz
15%
केंद्रीय लोकसेवा आयोग
19%
भारतीय निवडणूक आयोग
32%
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
34%
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
Forwarded from basic2building
नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये नमूद आहेत?
Anonymous Quiz
8%
कलम 51
81%
कलम 51 A
8%
कलम 53
3%
कलम 53 A
❤2
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो?
Anonymous Quiz
21%
7 एप्रिल
40%
14 जून
31%
29 सप्टेंबर
8%
14 जुलै
❤1
Forwarded from basic2building
हिंदी भाषेच्या विकासासाठी चे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या .....मध्ये दिलेले आहे?
Anonymous Quiz
23%
कलम 344
23%
कलम 350
41%
कलम 351
13%
कलम 353
🥰2
Forwarded from basic2building
जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या ......शहराचे उत्खनन करताना सापडले?
Anonymous Quiz
4%
दिल्ली
70%
हडप्पा
21%
उर
5%
कलकत्ता
❤4🔥2