basic2building
15.8K subscribers
594 photos
12 videos
237 files
1.2K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🔏 प्रश्न कसे वाटत आहेत प्रश्न चांगले वाटत असतील तर आपल्या Channel ची Link तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की Share करा.

📕 तुमचा मिळणारा प्रतिसाद आम्हाला ऊर्जा देऊन जातो.
👍26🏆3🔥2
Forwarded from basic2building_मराठी
वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते?
Anonymous Quiz
6%
चुली
21%
मुली
34%
झुली
39%
फुली
4
Forwarded from basic2building_मराठी
'छोटा राजू घरासमोरून दुडूदुडू गेला.'
वरील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
48%
रिती वाचक
23%
कालवाचक
25%
परिणाम वाचक
3%
यापैकी नाही.
Forwarded from basic2building_मराठी
---------या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिला शब्द नाम किंवा विशेषण असतो.
Anonymous Quiz
18%
अव्ययीभाव समास
63%
तत्पुरुष समास
14%
द्वंद्व समास
5%
बहुव्रीही समास
Forwarded from basic2building_मराठी
1
Forwarded from basic2building_मराठी
'हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व'.
वरील वाक्यरचनेतील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
5%
शक्य कर्मणी
26%
कर्मकर्तरी
27%
समापन कर्मणी
41%
पुराण कर्मणी
Forwarded from basic2building_मराठी
मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण?
Anonymous Quiz
8%
आचार्य अत्रे
60%
वि .स .खांडेकर
21%
कुसुमाग्रज
11%
पु. ल .देशपांडे
2
Forwarded from basic2building_मराठी
'आनंद न माय गगनी! वैष्णव नाचती रिंगणी!'
या काव्यपंक्तीत कोणता रस दिसून येतो?
Anonymous Quiz
8%
वीर रस
37%
करूण रस
29%
शांत रस
26%
शृंगार रस
3
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'स्वच्छता हीच खरी संपत्ती .'
वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
7%
शक्य
40%
प्रयोजक
37%
अद्याहृत
16%
संयुक्त
1
Forwarded from basic2building_मराठी
'जुन्या रुढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा.'
Anonymous Quiz
4%
निरक्षर
18%
अशिक्षित
70%
सनातनी
8%
आज्ञाधारक
1
🤩 महाराष्ट्र पोलीस भरती Test - 2 🤩

🧑‍🎄 मराठी व सामान्यज्ञान स्पष्टीकरण

🆕 गणित व बुध्दीमत्ता संपूर्ण विश्लेषण ⤵️⤵️

https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share

👉 3 वाजता संपूर्ण गणित व बुध्दीमत्ता पेपर विश्लेषण केला जाईल..

📱 अधिक माहितीसाठी संपर्क.

📞7588343375


📱📱 Free YouTube Live

🛡 गणित व बुद्धिमत्ता चाचणी

📌आपल्या जवळच्या मित्रांना व ती मैत्रिणींना Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Police Bharti Test-2.pdf
9.8 MB
🤩 पोलीस भरती सराव पेपर 🤩🤩

🧑‍🎄 आजचा पेपर क्रमांक - 2

🍭 जबरदस्त पेपर मित्रांनो वेळ लावून नक्की सोडवा..

🔴दर रविवार प्रमाणे याही रविवारी पवन पाटील सर आयोजित टेस्ट Free Test

🔴11:30 वाजता Answer key सोबत मराठी व सामान्य ज्ञान विषयाचे स्पष्टीकरण असलेली PDF भेटेल.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क.
📞 7588343375

3 वाजता संपूर्ण पेपर विश्लेषण केला जाईल.⤵️

https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share

वेळ लावून प्रिंट काढून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
b2b Police Bharti Test-2.pdf
10.8 MB
Test -2 (पोलीस भरती 2025)

📌 Mobile वर पेपर सोडवण्यापेक्षा शक्य असेल तर पेपर प्रिंट काढून सोडवावा. कारण नक्कीच तितक्या मेहनतीने पेपर काढला आहे. आणि तुम्हालाही याचा फायदा होईल.

📌 दर रविवारी आपली ही Free Test होणार आहे. यातील गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या YouTube Channel वरती भेटणार आहे.
तर मराठी व सामान्य ज्ञानचे स्पष्टीकरण लिखित स्वरूपात भेटणार आहे.


https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share

📌 तरी आपल्या जास्तीत-जास्त मित्र-मैत्रिणींना पेपर शेअर करा आणि पेपरबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. (7588343375)
👍2👏2
सर्व पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नम्र विनंती की प्रत्येकाने आपल्या मित्रांना पेपर व स्पष्टीकरण Share करावे.🙏
6
Forwarded from basic2building
भौतिक शास्त्र मध्ये न्यूटन हे ......चे एकक आहे?
Anonymous Quiz
13%
दाब
64%
बल
18%
ऊर्जा
6%
संवेग
😁2
Forwarded from basic2building
पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण या..... वायूचे आहेत?
Anonymous Quiz
54%
नायट्रोजन
17%
ऑक्सिजन
26%
कार्बन डायऑक्साइड
4%
हायड्रोजन
1
Forwarded from basic2building
भौतिकशास्त्र मध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा..... ची संख्या दर्शवतो?
Anonymous Quiz
24%
इलेक्ट्रॉन
18%
न्यूट्रॉन
55%
इलेक्ट्रॉन + न्यूट्रॉन
3%
यापैकी नाही