Forwarded from basic2building
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?
Anonymous Quiz
26%
जानेवारी
33%
मार्च
24%
एप्रिल
17%
ऑक्टोंबर
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर कोणते?
Anonymous Quiz
32%
लुधियाना
25%
रांची
33%
मदुराई
9%
चेन्नई
❤1
Forwarded from basic2building
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष .......असतात?
Anonymous Quiz
30%
पालकमंत्री
45%
जिल्हाधिकारी
24%
मुख्य कार्यकारी अधिकारी
1%
राज्यमंत्री
👍1
Forwarded from basic2building
लाल रंगाची काच तयार करण्यासाठी .........ऑक्साईड वापरतात?
Anonymous Quiz
14%
कथिल
15%
तांब्याचे
59%
मॅगनीज डायऑक्साईड
12%
कोबाल्ट
Forwarded from basic2building
इ. स. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले?
Anonymous Quiz
33%
अरुणा असफअली
12%
प्रेमा कंटक
12%
कृष्णा घुटकर
43%
अवंतिकाबाई गोखले
Forwarded from basic2building
सरपंचांना मानधन देण्यात येऊ नये,अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
Anonymous Quiz
17%
अशोक मेहता
43%
पी.बी पाटील
34%
वसंतराव नाईक
6%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
बेरड हे वर्गीकृत जमात प्रामुख्याने ......येथे आढळते?
Anonymous Quiz
17%
दक्षिण महाराष्ट्र
36%
मध्य महाराष्ट्र
34%
पश्चिम महाराष्ट्र
14%
पूर्व महाराष्ट्र
Forwarded from basic2building
बलवंतराय समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकास गटाची किती मंडळी सुचवली आहे?
Anonymous Quiz
30%
15
48%
20
21%
25
1%
यापैकी नाही
🔏 प्रश्न कसे वाटत आहेत प्रश्न चांगले वाटत असतील तर आपल्या Channel ची Link तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की Share करा.
📕 तुमचा मिळणारा प्रतिसाद आम्हाला ऊर्जा देऊन जातो.
📕 तुमचा मिळणारा प्रतिसाद आम्हाला ऊर्जा देऊन जातो.
👍26🏆3🔥2
Forwarded from basic2building_मराठी
❤4
Forwarded from basic2building_मराठी
'छोटा राजू घरासमोरून दुडूदुडू गेला.'
वरील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
वरील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
48%
रिती वाचक
23%
कालवाचक
25%
परिणाम वाचक
3%
यापैकी नाही.
Forwarded from basic2building_मराठी
---------या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिला शब्द नाम किंवा विशेषण असतो.
Anonymous Quiz
18%
अव्ययीभाव समास
63%
तत्पुरुष समास
14%
द्वंद्व समास
5%
बहुव्रीही समास
Forwarded from basic2building_मराठी
ॲ,ऑ या वर्णन वर्णमालेत स्थान कोणी दिले?
Anonymous Quiz
27%
महादेव पांडुरंग सबनीस
51%
अरविंद गंगाधर मंगरूळकर
19%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
4%
गंगाधर शास्त्री फडके
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व'.
वरील वाक्यरचनेतील प्रयोग ओळखा.
वरील वाक्यरचनेतील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
5%
शक्य कर्मणी
26%
कर्मकर्तरी
27%
समापन कर्मणी
41%
पुराण कर्मणी
Forwarded from basic2building_मराठी
मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण?
Anonymous Quiz
8%
आचार्य अत्रे
60%
वि .स .खांडेकर
21%
कुसुमाग्रज
11%
पु. ल .देशपांडे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'आनंद न माय गगनी! वैष्णव नाचती रिंगणी!'
या काव्यपंक्तीत कोणता रस दिसून येतो?
या काव्यपंक्तीत कोणता रस दिसून येतो?
Anonymous Quiz
8%
वीर रस
37%
करूण रस
29%
शांत रस
26%
शृंगार रस
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'कऱ्हेचे पाणी 'हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
Anonymous Quiz
52%
प्रल्हाद केशव अत्रे
14%
न. चिं. केळकर
29%
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
5%
राम गणेश गडकरी
Forwarded from basic2building_मराठी
'स्वच्छता हीच खरी संपत्ती .'
वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
7%
शक्य
40%
प्रयोजक
37%
अद्याहृत
16%
संयुक्त
❤1