Forwarded from basic2building
👍1
Forwarded from basic2building
नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
10%
बिहार
45%
झारखंड
21%
आंध्रप्रदेश
23%
पश्चिम बंगाल
❤2
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही?
Anonymous Quiz
26%
तृणमूल काँग्रेस
12%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
42%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी)
19%
समाजवादी पक्ष
Forwarded from basic2building
जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते?
Anonymous Quiz
14%
चेन्नई
23%
जयपूर
47%
कोचीन
15%
गुवाहाटी
Forwarded from basic2building
वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला?
Anonymous Quiz
24%
लॉर्ड डलहौसी
31%
लॉर्ड कर्झन
31%
लॉर्ड चेम्सफोर्ड
14%
लॉर्ड लिनलिथगो
❤2👍1
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कोणत्या घराण्याशी संबंधित होते?
Anonymous Quiz
13%
आग्रा घराणे
32%
दिल्ली घराणे
35%
किराणा घराणे
21%
जयपूर घराणे
❤1
Forwarded from basic2building
❤4
Forwarded from basic2building
सागरी लाटांच्या खनन कार्यातून काय तयार होते?
Anonymous Quiz
13%
सागरी कडा
19%
सागरी कमान
16%
सागरी गुहा
52%
वरीलपैकी सर्व
🔏 प्रश्न कसे वाटत आहेत प्रश्न चांगले वाटत असतील तर आपल्या Channel ची Link तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की Share करा.
📕 तुमचा मिळणारा प्रतिसाद आम्हाला ऊर्जा देऊन जातो.
📕 तुमचा मिळणारा प्रतिसाद आम्हाला ऊर्जा देऊन जातो.
👍19❤4
Forwarded from basic2building_मराठी
खाली दिलेल्या शब्दापुढे चार पर्यायी शब्द दिले आहेत. त्यापैकी तीन शब्द मूळ शब्दाचे समानार्थी शब्द असून एक शब्द भिन्न आहे. तो ओळखा.
साप : अ) अही ब) भुजंग क) सर्प ड) विहंग
साप : अ) अही ब) भुजंग क) सर्प ड) विहंग
Anonymous Quiz
23%
अ
18%
ब
17%
क
43%
ड
❤2
Forwarded from basic2building_मराठी
शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
Anonymous Quiz
32%
भुपेंद्र
31%
भीष्मप्रतीज्ञा
15%
भुमि
22%
भागीरथी
❤3👎1
Forwarded from basic2building_मराठी
मितव्ययी म्हणजे-----
Anonymous Quiz
42%
मोजकेच बोलणारा
36%
काटकसरीने खर्च करणारा
10%
मुद्द्याला धरून नसलेला
12%
दुसऱ्याच्या मनातील जाणणारा
❤1
Forwarded from basic2building_मराठी
धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात?
Anonymous Quiz
4%
धातू
81%
धातु साधिते
7%
विशेषण
8%
शक्य क्रियापदे
Forwarded from basic2building_मराठी
'तो नेहमी खरे बोलत असतो.' या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
54%
रिती वर्तमानकाळ
21%
रिती भूतकाळ
19%
चालू वर्तमानकाळ
6%
साधा वर्तमानकाळ
Forwarded from basic2building_मराठी
❤1👎1
Forwarded from basic2building_मराठी
'चपळ घोड्याने शर्यत जिंकली.' या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
18%
चपळ घोड्याने
15%
शर्यत जिंकली
66%
चपळ
1%
जिंकली
❤2
Forwarded from basic2building_मराठी
मी ,तू, तो, हा इत्यादी कोणती सर्वनामे आहेत?
Anonymous Quiz
58%
पुरुषवाचक सर्वनाम
7%
प्रश्नार्थक सर्वनाम
16%
आत्मवाचक सर्वनाम
19%
संबंधी सर्वनाम
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'तो शाळेत पायी गेला.' या वाक्यातील पायी या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.
Anonymous Quiz
11%
कर्ता
31%
अपादान
40%
करण
19%
अधिकरण
❤1🥰1😁1
Forwarded from basic2building_मराठी
'बोका 'शब्दाला लिंग बदल सुचित करणारा शब्द कोणता?
Anonymous Quiz
10%
बोकी
73%
भाटी
14%
बोकीन
4%
भाटीन