Forwarded from basic2building_मराठी
तुमचा मुलगा भीमच दिसतो. या वाक्यातील भीम हे कोणते नाम म्हणून वापरले गेले आहे?
Anonymous Quiz
42%
विशेष नाम
39%
सामान्य नाम
14%
धातु साधित नाम
5%
भाववाचक नाम
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building
पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
25%
भारत सरकार
7%
महात्मा गांधी
56%
लाला लजपतराय
12%
गोपाळ कृष्ण गोखले
❤2👏1
Forwarded from basic2building
राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?
Anonymous Quiz
34%
राज्यपाल
44%
मुख्यमंत्री
13%
अर्थमंत्री
9%
गृहमंत्री
Forwarded from basic2building
नाबार्ड स्थापना केव्हा झाली?
Anonymous Quiz
35%
12 जुलै 1982
36%
5 फेब्रुवारी 1989
17%
1 मार्च1966
12%
12 जून 1982
Forwarded from basic2building
गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता?
Anonymous Quiz
37%
पहिला चंद्रगुप्त
31%
श्रीगुप्त
30%
समुद्रगुप्त
1%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
भारत देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे स्थापन केले?
Anonymous Quiz
13%
तिरुअनंतपुरम
73%
श्रीहरीकोटा
12%
थुंबा
2%
चांदीपूर
❤3
Forwarded from basic2building
सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारा व्यक्ती कुठला होता?
Anonymous Quiz
54%
अमेरिका
13%
फ्रान्स
30%
रशिया
3%
जपान
❤1
Forwarded from basic2building
......... जिल्ह्याची सीमा गुजरात व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांशी सलग्न आहे?
Anonymous Quiz
45%
धुळे
28%
नाशिक
7%
ठाणे
20%
जळगाव
👍1
Forwarded from basic2building
पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगेत...... येथे उगम पावते?
Anonymous Quiz
10%
पयनघाट
55%
बालाघाट
26%
मेळघाट
9%
देऊळघाट
Forwarded from basic2building
कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनाचे तीर्थक्षेत्र....... जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
8%
लातूर
27%
बीड
51%
उस्मानाबाद
14%
हिंगोली
❤2👏1
Forwarded from basic2building
राजर्षी शाहू महाराजांचे निधन .......येथे झाले
Anonymous Quiz
20%
पुणे
28%
मुंबई
36%
रत्नागिरी
16%
सोलापूर
❤1
पोलीस भरती (Test 1)
स्पष्टीकरण (मराठी व सामान्यज्ञान)
बुद्धिमत्ता स्पष्टीकरण
https://www.youtube.com/live/FPdW-i8EEX0?si=qkC5I4VdUUWOUu6q
गणित स्पष्टीकरण
https://www.youtube.com/live/F8my2B-E2co?si=rKrfHgO9kIEDW1Sv
...
रोज सकाळी 10 वाजता
Free YouTube Live
गणित व बुद्धिमत्ता चाचणी
...
😡 जमल तर मित्रांना मैत्रिणींना Share करा.
जास्त कष्ट पडत असतील तर नको.😄
स्पष्टीकरण (मराठी व सामान्यज्ञान)
बुद्धिमत्ता स्पष्टीकरण
https://www.youtube.com/live/FPdW-i8EEX0?si=qkC5I4VdUUWOUu6q
गणित स्पष्टीकरण
https://www.youtube.com/live/F8my2B-E2co?si=rKrfHgO9kIEDW1Sv
...
रोज सकाळी 10 वाजता
Free YouTube Live
गणित व बुद्धिमत्ता चाचणी
...
😡 जमल तर मित्रांना मैत्रिणींना Share करा.
जास्त कष्ट पडत असतील तर नको.😄
❤2
Forwarded from basic2building
Police Bharti Sample PDF (1).pdf
48.5 MB
पोलीस भरती Book 📚Sample Pdf📚
गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच
गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच
👍3❤1
Forwarded from basic2building_मराठी
रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.
घरामध्ये ठिक ठिकाणी--------- लावले होते.
घरामध्ये ठिक ठिकाणी--------- लावले होते.
Anonymous Quiz
3%
आरशी
9%
आरशा
68%
आरसे
21%
आरशे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'पडछाया 'या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा.
Anonymous Quiz
41%
प्रतिबिंब
20%
पडसाद
31%
छाया
8%
पडताळा
Forwarded from basic2building_मराठी
❤2