Forwarded from basic2building
अमीर खुसरो हा प्रसिद्ध कवी कोणाच्या दरबारात होता?
Anonymous Quiz
14%
जलालुद्दीन खिलजी
61%
अल्लाउद्दीन खिलजी
8%
मुबारक खान
18%
मोहम्मद तुघलक
❤2
Forwarded from basic2building
राष्ट्रकूट घराण्याची सत्ता .......या राजाने स्थापन केली?
Anonymous Quiz
7%
इंद्र तीसरा
58%
कृष्ण पहिला
16%
अमोघवर्ष
19%
दंतिदुर्ग
Forwarded from basic2building
प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेखा न्यायालय असल्याचे घटनेच्या....... कलमांमध्ये स्पष्ट केले आहे?
Anonymous Quiz
21%
कलम 124
36%
कलम 215
30%
कलम 224
13%
कलम 324
❤2
Forwarded from basic2building
स्वातंत्र्योत्तर काळात देशातील पहिले लोक अदालत कोठे आयोजित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
19%
गुजरात
32%
आंध्र प्रदेश
22%
राजस्थान
27%
महाराष्ट्र
Forwarded from basic2building
विधानसभा सदस्यांच्या पात्रतेबद्दलचे निर्णय कोण देतो?
Anonymous Quiz
48%
विधानसभा सभापती
40%
राज्यपाल
10%
मुख्यमंत्री
3%
विरोधी पक्षनेता
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'जन्म आला हेला आणि पाणी वाहून मेला'या म्हणीची विरुद्धार्थी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
20%
ज्ञान तिथे मान.
32%
जेवण तर तुपाशी नाहीतर उपाशी
34%
जने ती जाणे, वांझ काय जाणे
15%
मानेवर गळू नी पायाला जळू
Forwarded from basic2building_मराठी
सर्व ठिकाणी एकाच प्रकारचा अनुभव या अर्थाची म्हण
Anonymous Quiz
47%
घरोघरी मातीच्या चुली
12%
एका माळेचे मणी
15%
पळसाला पाणी तीनच
25%
पर्याय एक व तीन बरोबर.
Forwarded from basic2building_मराठी
'प्रथम ग्रासे मक्षिकापात:' या म्हणीचा अर्थ काय?
Anonymous Quiz
9%
पहिल्या घासाला मधमाशी सापडली.
81%
एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे.
8%
पहिल्या घासाला आनंद झाला.
2%
पहिल्या घासाची चव चांगली असते.
Forwarded from basic2building_मराठी
'अ' कार विल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा.
अ) तिडीक ब) तितिक्षा क) तिळतिळ ड) तिरीमिरी
अ) तिडीक ब) तितिक्षा क) तिळतिळ ड) तिरीमिरी
Anonymous Quiz
13%
अ,ब,क,ड
46%
अ,ब,ड,क
29%
ब,क,ड,अ
11%
अ,क,ब,ड
Forwarded from basic2building_मराठी
'क्ष' आणि' ज्ञ 'या वर्णांना वर्णमालेत स्थान कोणी दिले?
Anonymous Quiz
12%
दादोबा
24%
दामले
31%
चिपळूणकर
32%
सबनीस
Forwarded from basic2building_मराठी
संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता?
Anonymous Quiz
12%
छ
18%
ट
19%
ढ
51%
ळ
Forwarded from basic2building_मराठी
'प्रत्यक्ष' शब्दाचा विग्रह ओळखा.
Anonymous Quiz
61%
प्रति+अक्ष
11%
प्र+अक्ष
10%
प्रति+क्ष
18%
प्रत्येक+अक्ष
❤2
Forwarded from basic2building_मराठी
खिडकीत, कितीक ,लाडूत या शब्दांची संधी कोणती ते ओळखा.
Anonymous Quiz
30%
पररूप संधी
45%
पूर्वरूप संधी
23%
विसर्ग उकार संधी
2%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building_मराठी
तुमचा मुलगा भीमच दिसतो. या वाक्यातील भीम हे कोणते नाम म्हणून वापरले गेले आहे?
Anonymous Quiz
42%
विशेष नाम
39%
सामान्य नाम
14%
धातु साधित नाम
5%
भाववाचक नाम
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building
पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
25%
भारत सरकार
7%
महात्मा गांधी
56%
लाला लजपतराय
12%
गोपाळ कृष्ण गोखले
❤2👏1
Forwarded from basic2building
राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?
Anonymous Quiz
34%
राज्यपाल
44%
मुख्यमंत्री
13%
अर्थमंत्री
9%
गृहमंत्री
Forwarded from basic2building
नाबार्ड स्थापना केव्हा झाली?
Anonymous Quiz
35%
12 जुलै 1982
36%
5 फेब्रुवारी 1989
17%
1 मार्च1966
12%
12 जून 1982