Forwarded from basic2building_मराठी
'अर्धा, पाव ,चतकोर ,पाऊण' ही कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत?
Anonymous Quiz
11%
क्रम वाचक
12%
पूर्णांक वाचक
70%
अपूर्णांक वाचक
7%
साकल्यवाचक
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
हिमालय हा शब्द कोणत्या संधीचा उदाहरण आहे?
Anonymous Quiz
15%
विसर्ग संधी
63%
स्वरसंधी
21%
व्यंजन संधी
1%
यापैकी नाही
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले'या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
Anonymous Quiz
18%
व्यंजना -व्यंग्यार्थ
55%
लक्षणा -लक्षार्थ
26%
अभिधा-वाच्यार्थ
2%
वरीलपैकी नाही.
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'पाट' या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
6%
बसायचा पाट
25%
शेताला पाणी नेणारा कालवा
39%
विधवेचा विवाह
30%
शरीराचा अवयव
Forwarded from basic2building_मराठी
'लंकेत सोन्याच्या विटा.'या म्हणीचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
4%
सोन्यासारखी मौल्यवान वस्तू नाही.
47%
स्वतः जवळ एखादी गोष्ट असते पण तिची आपल्याला जाण नसते.
44%
दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो.
5%
आपण कोणत्याही गोष्टीत आपलाच फायदा पाहतो.
👎1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
भारतातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
20%
गंगा
10%
यमुना
41%
गोदावरी
30%
महानदी
❤2
Forwarded from basic2building
मीर जाफरनंतर इंग्रजांनी .......यास बंगालचा नवा बनवले?
Anonymous Quiz
45%
सिराज उद्दौला
19%
नजम उद्दौला
11%
शेफू उद्दौला
25%
मीर कासीम
Forwarded from basic2building
बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ सुरुवातीच्या काळात केवळ....... या भाषेत होता?
Anonymous Quiz
16%
इंग्रजी
33%
फ्रेंच
45%
लॅटिन
7%
डच
❤1
Forwarded from basic2building
गाव पातळ पाटील जे काम करत असे तेच काम परगणा पातळीवर कोणाचे होते?
Anonymous Quiz
40%
देशमुख
34%
देशपांडे
11%
शेठे
14%
महाजन
❤3
Forwarded from basic2building
अमीर खुसरो हा प्रसिद्ध कवी कोणाच्या दरबारात होता?
Anonymous Quiz
14%
जलालुद्दीन खिलजी
61%
अल्लाउद्दीन खिलजी
8%
मुबारक खान
18%
मोहम्मद तुघलक
❤2
Forwarded from basic2building
राष्ट्रकूट घराण्याची सत्ता .......या राजाने स्थापन केली?
Anonymous Quiz
7%
इंद्र तीसरा
58%
कृष्ण पहिला
16%
अमोघवर्ष
19%
दंतिदुर्ग
Forwarded from basic2building
प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेखा न्यायालय असल्याचे घटनेच्या....... कलमांमध्ये स्पष्ट केले आहे?
Anonymous Quiz
21%
कलम 124
36%
कलम 215
30%
कलम 224
13%
कलम 324
❤2
Forwarded from basic2building
स्वातंत्र्योत्तर काळात देशातील पहिले लोक अदालत कोठे आयोजित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
19%
गुजरात
32%
आंध्र प्रदेश
22%
राजस्थान
27%
महाराष्ट्र
Forwarded from basic2building
विधानसभा सदस्यांच्या पात्रतेबद्दलचे निर्णय कोण देतो?
Anonymous Quiz
48%
विधानसभा सभापती
40%
राज्यपाल
10%
मुख्यमंत्री
3%
विरोधी पक्षनेता
❤2