basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
दौलताबाद येथील असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने निर्माण केला?
Anonymous Quiz
44%
यादव घराणे
24%
खिलजी घराणे
21%
चालुक्य घराणे
11%
तुघलक घराणे
Forwarded from basic2building
अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केले?
Anonymous Quiz
8%
अमेरिकेने कोरियावर
60%
अमेरिकेने जपानवर
24%
रशियाने जपानवर
7%
अमेरिकेने रशियावर
Forwarded from basic2building
हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
Anonymous Quiz
70%
लोह
16%
मॅगनीज
7%
झिंक
7%
आयोडीन
Forwarded from basic2building
महाराष्ट्रातील राज्य पशु कोणता?
Anonymous Quiz
81%
शेकरू
6%
बिबट्या
10%
वाघ
2%
हरीण
Forwarded from basic2building
रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते?
Anonymous Quiz
17%
कोकण प्रदेश
19%
डोंगराळ प्रदेश
17%
वाळूचा प्रदेश
47%
दख्खनचे पठार
3👍1
Forwarded from basic2building
भीमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?
Anonymous Quiz
24%
सातारा
44%
अहिल्यानगर
19%
पुणे
14%
सोलापूर
Forwarded from basic2building
संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले?
Anonymous Quiz
15%
नवाकाळ
10%
मौज
51%
दै. मराठा
24%
प्रभात
1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?
Anonymous Quiz
37%
राजस्थान
30%
बिहार
15%
उत्तर प्रदेश
18%
कर्नाटक
1
Forwarded from basic2building
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ची उंची किती?
Anonymous Quiz
11%
5600 फूट
25%
5400 फूट
13%
6200 फूट
51%
1646 फूट
🥰2
Available 👍
2👏1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'डोळे पांढरे होणे'या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
1%
डोळ्यात कचरा जाणे.
6%
खूप राजकारण करणे.
85%
दुसऱ्याचे यश पाहून चकित होणे.
7%
खूप राग येणे.
2
Forwarded from basic2building_मराठी
'अर्धा, पाव ,चतकोर ,पाऊण' ही कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत?
Anonymous Quiz
11%
क्रम वाचक
12%
पूर्णांक वाचक
70%
अपूर्णांक वाचक
7%
साकल्यवाचक
Forwarded from basic2building_मराठी
तृतीया विभक्तीचे प्रत्यय कोणते?
Anonymous Quiz
14%
स,ला,ते
70%
ने,ए,शी
9%
ऊन, हून
7%
चा,ची,चे.
Forwarded from basic2building_मराठी
हिमालय हा शब्द कोणत्या संधीचा उदाहरण आहे?
Anonymous Quiz
15%
विसर्ग संधी
63%
स्वरसंधी
21%
व्यंजन संधी
1%
यापैकी नाही
2
Forwarded from basic2building_मराठी
'घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले'या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
Anonymous Quiz
18%
व्यंजना -व्यंग्यार्थ
55%
लक्षणा -लक्षार्थ
26%
अभिधा-वाच्यार्थ
2%
वरीलपैकी नाही.
1
Forwarded from basic2building_मराठी
तपशील, खुलासा किंवा क्रम दर्शविण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात?
Anonymous Quiz
9%
.
19%
"
46%
:
27%
;
2
Forwarded from basic2building_मराठी
समूहदर्शक शब्द लिहा. -गाय
Anonymous Quiz
4%
ताफा
82%
कळप
10%
जमाव
4%
तांडा
Forwarded from basic2building_मराठी