Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते?
Anonymous Quiz
13%
पोलीस शिपाई
33%
पोलीस उपनिरीक्षक
33%
पोलीस निरीक्षक
20%
पोलीस उपअधीक्षक
Forwarded from basic2building
आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Anonymous Quiz
8%
स्वामी रामानंद तीर्थ
79%
स्वामी दयानंद सरस्वती
10%
स्वामी विवेकानंद
3%
स्वामी परमहंस
Forwarded from basic2building
भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले?
Anonymous Quiz
2%
26 जानेवारी 1930
58%
26 नोव्हेंबर 1949
8%
26 डिसेंबर 1949
32%
26 जानेवारी 1950
👏4
Forwarded from basic2building
चंद्रपुरातील कोणते ठिकाण कागद उद्योगासाठी ओळखले जाते?
Anonymous Quiz
6%
वरोरा
27%
चिमूर
16%
राजुरा
51%
बल्लारपूर
Forwarded from basic2building
पंडित शिवकुमार शर्मा हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी ओळखले जातात?
Anonymous Quiz
13%
मृदंग
40%
संतूर
34%
सितार
13%
बासरी
❤3
वरील प्रश्न कसे वाटत आहेत
लवकरच Math & Reasoning ची YouTube वर Video Series सुरू करणार आहोत.
लवकरच Math & Reasoning ची YouTube वर Video Series सुरू करणार आहोत.
🥰8
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'भुंकणारा कुत्रा चावत नसतो."हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Anonymous Quiz
22%
अभिधा
31%
व्यंजना
44%
लक्षणा
3%
यापैकी नाही.
Forwarded from basic2building_मराठी
पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा.
Anonymous Quiz
10%
"हो !जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,"" जयंत म्हणाला".
35%
"हो! जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे ,"जयंत म्हणाला.
42%
"हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे," जयंत म्हणाला.
13%
"हो "जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला.
👍1
Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
❤4
Forwarded from basic2building_मराठी
'आपली पाठ आपणास दिसत नाही'. या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
2%
स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही.
85%
स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाहीत.
4%
आपले दोष शोधले पाहिजे.
9%
आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही.
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'राजाला दिवाळी काय माहित?'या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
11%
राजाची दिवाळी रोजचीच असते.
27%
श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही.
58%
रोजच्याच गोष्टीचे नावीन्य वाटत नाही
5%
सामान्य गोष्टीची कौतुकाने कराव्यात.
Forwarded from basic2building_मराठी
'बोल लावणे.' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
Anonymous Quiz
80%
दोष देणे .
7%
बोलायला येणे.
10%
छोट्या बाळाचे बोलणे.
3%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
👍2❤1👎1🥰1
https://www.youtube.com/live/FPdW-i8EEX0?si=C8p09nik_cvPMc9K
...
उद्यासकाळी 10 वाजता रहा तयार
Test 1
Reasoning Analysis
...
...
उद्यासकाळी 10 वाजता रहा तयार
Test 1
Reasoning Analysis
...
YouTube
Test -1 | बुद्धिमत्ता स्पष्टीकरण | पोलीस भरती | Police Bharti 2025 | Test Series
Telegram : https://t.me/basic2building
Contact : 7588343375
MPSC CSAT | MPSC COMBINE | POLICE BHARTI | AAROGY BHARTI | SALSEVA | MEGABHARTI | TAIT EXAM | TET EXAM | EXAM UPDATE
राज्यसेवा | संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा | पोलीस भरती |आरोग्य भरती | सरळसेवा…
Contact : 7588343375
MPSC CSAT | MPSC COMBINE | POLICE BHARTI | AAROGY BHARTI | SALSEVA | MEGABHARTI | TAIT EXAM | TET EXAM | EXAM UPDATE
राज्यसेवा | संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा | पोलीस भरती |आरोग्य भरती | सरळसेवा…